सततचा थकवा, त्वचेचा फिकटपणा : आयुर्वेद काय सांगतो?
डॉ. हर्षल नेमाडे | वेदाकेअर आयुर्वेद, पुणे रात्री शांत आणि पूर्ण झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा जाणवतो का? तुमच्या शरीरात सतत एक प्रकारची उर्जाहीनता जाणवते, त्वचेची चमक हरवल्यासारखी वाटते किंवा पचनशक्ती बिघडलेली असते का? जर तुमचं उत्तर ‘हो’ असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. वेदाकेअर आयुर्वेदमध्ये रोज उपचारांसाठी येणाऱ्या अनेक रुग्णांमध्ये मला हीच लक्षणे […]




