Uncategorized

मानदुखी आणि आयुर्वेदिक उपचार

वय वर्ष 35 नंतर शरीराच्या होणार्या झीजेमुळे वातप्रकोप होऊन मानदुखीचा आजार हा दिसुन येतो. या बरोबरच अतिस्थुलपणा, अतिव्यायाम, अतिशुक्रक्षय वातुळ पदार्थांचे अतिरिक्त सेवन, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, स्रियांच्या बाबतीत मासिक पाळी व गर्भाशयाच्या तक्रारी, पाठीच्या मणक्यात दिलेली इंजेक्शने, मणक्यातील जन्मजात विकृती, चुकीच्या पद्धतीने झोपणे, मुळव्याध, रक्ताल्पता, पांडुरोग, डोक्यावर फार ओझे वाहुन नेणे इ. अनेक कारणांमुळे […]

लठ्ठपणा …….एक गंभीर समस्या

चंद्र ज्याप्रमाणे कले कलेने वाढतो, त्याप्रमाणे सध्याच्या स्त्री –पुरुष आणि लहान मुलांमुलींचे वजन हे किलो किलोने वाढत आहे. बदललेली जीवनपद्धती,चंगळवाद यांच्या पाठोपाठ वजनाची समस्या कधी आपल्या आयुष्यात दबक्या पावलांनी आली आणि वरकरणी छोटी वाटणाऱ्या या समस्येचा कधी भस्मासूर झाला हे समझलेच नाही. वजन वाढवणाऱ्या कारणांच्या जागरूकतेचा अभाव आणि त्यामुळे झालेले चुकीचे मार्गदर्शन यामुळे वजनाच्या समस्येची

निद्रा- झोप

शरीर निरोगी आणि सशक्त बनवण्यासाठी आयुर्वेदात तीन उपस्तंभ सांगितले आहेत. इमारतीच्या उभारणीसाठी ज्याप्रमाणे खांबाचा उपयोग होतो, त्याचप्रमाणे तुमचे आरोग्यही या तीन गोष्टींवर अवलंबून असते. हे तीन उप-स्तंभ खालीलप्रमाणे आहेत. या तिन्ही खांबांच्या सुव्यवस्थित पाठिंब्याच्या बुद्धीने शरीराला ताकद, चांगला रंग आणि शरीराची योग्य वाढ मिळू शकते आणि हे आयुष्यभर चालू राहते, जर व्यक्ती आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या

अम्लपित्त टाळा स्वतःला वाचवा

घसा व अन्न नळी यांची जळजळ करीत तोंडावाटे आंबट अथवा कडु चवीचे पिवळ्या रंगाचे पित्त पडते. या पित्ताबरोबर न पचलेले अन्नही पडते. पित्ताने होणारे अजीर्ण म्हणजे विदग्धाजीर्ण होय आणि हेच अजीर्ण फारच वाढले म्हणजे अम्लपित्ताचा-अ‍ॅसिडिटी-Acidity विकार होतो. अम्लपित्त कशामुळे होते | Causes of imbalance in the Amlapitta dosha? वर लिहिलेल्या कारणांनी आमाशयात पित्त वाढते त्यावेळी

पित्ताशय खडे प्रश्नोत्तरे

पित्ताशय म्हणजे काय पित्ताशय हा एक लहान, नाशपातीच्या आकाराचा अवयव आहे जो उजव्या बाजूला पोटात यकृताच्या खाली स्थित आहे. पित्ताशय यकृताद्वारे तयार केलेला पाचक द्रव- पित्त साठवते आणि लहान आतड्यात सोडते. पित्ताशय खडे का होतात आपल्या शरीरात पित्ताची निर्मिती ही यकृतामध्ये होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते त्याला पित्ताशय (गॉल

बेल फळ – आयुर्वेदिक उपयोग

बेलफळाचे कच्चे आणि पक्के असे दोन प्रकार असतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये नेहमी याप्रकारे यांचा उपयोग केला जातो. अर्धवट पिकलेले बेलफळ वाळवून ठेवतात त्यालाच बेल काचरी असे म्हणतात. ज्या वेळेस संडासला पातळ होते किंवा संडास बांधून होत नसेल.फक्त होत नसेल आणि जर वारंवार पाण्यासारखे जुलाब होत असतील तर त्यावर उत्तम उपयोगी पडते. संपूर्ण पिकलेले बेल फळ हे

आयुर्वेदिक प्रकृती विचार

प्रकृति  म्हणजे “स्वभाव” आयुर्वेदामध्ये मनुष्याच्या शरीर बलाच्या व एकूण स्वास्थरक्षणार्थ प्रकृतिची परीक्षा करावी असे ग्रंथात सांगितले आहे. प्रकृति ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते किंवा प्रत्येक मनुष्याची प्रकृति भिन्न भिन्न असते. काहींना तब्येतीची नेहमी काही ना काही तक्रारी चालू असतात, तर काहींची तब्येत निरोगी असते. मनुष्या मनुष्यांमध्ये हे एवढे वैविध्य कशामुळे असते? तर ते प्रकतिमुळे ! प्रत्येकाची

साबुदाणा – Sabudana – Sago

साबुदाणा हा वनस्पतीच्या कंदमुळापासून बनतो. टॅपिओका या नावाच्या वनस्पतीच्या कंदापासून साबुदाणा बनतो. या झाडाचा कंद सोलून किंचित वाफऊन बारीक लगदा करतात. हा लगदा चाळणीवर टाकतात. त्यातून पडणाऱ्या छोट्या छोट्या गोळ्या वाळवतात. मूळ हा भाग वनस्पतीच्या इतर सर्व भागांपेक्षा गुरू असतो. साबुदाणा पचन होण्यास अंदाजे ४-५ तासांचा कालावधी लागतो. अत: मंदाग्नी व विषमाग्नी या अवस्थांत निषिद्ध,

पांढरे कोड – vitiligo

पांढरे कोड हा फक्त त्वचेचाच विकार आहे व यापासून शरीर अगर जीवित यास अपाय नाही. हा विकार स्पर्शसंचारीही नाही. लोक याला मानतात तितका तो भयंकर नाही; एवढेच नव्हे तर दिसण्याला त्वचा विरुप दिसते यापेक्षा त्या विकारापासून त्रासही नाही. हा थोडासा आनुवंशिक आहे. हा विकार दोन प्रकारचा असतो. एका प्रकारात त्वचा पांढरी दिसते व दुसऱ्या प्रकारात लालसर

पुरुष वंध्यत्व- Male Infertility

बीज म्हणजे शुक्राणु. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी शुक्राणूंची संख्या किमान २० दशलक्ष असणे आवश्यक आहे. ह्यापैकी फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा होण्यास पात्र ठरतो तरीदेखील ही संख्या कमी असून चालत नाही. ह्या शुक्राणूंना विशिष्ट गती असावी लागते. ह्या गतीला मोटिलिटी म्हणतात. हा शुक्राणु गर्भाशयात प्रवेश करून पुढे बीजवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. एकूण शुक्राणूंपैकी कमीतकमी ३० % शुक्राणुंनी