वेदाकेअर आयुर्वेद पुणे

डॉ. हर्षल नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जुनाट आजारांवर अनुभवी आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म चिकित्सा आणि संपूर्ण आरोग्य सल्ला उपलब्ध.

संपर्क माहिती

क्लिनिक पत्ता

VEDACARE AYURVED & PANCHAKARMA CLINIC, पुणे

अनुभवी आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म चिकित्सा आणि जुनाट आजारांवर विशेष उपचार सुविधा.

फोन नंबर

📞 9175069155

अपॉइंटमेंट बुकिंग, ऑनलाइन सल्ला आणि उपचाराविषयी माहिती मिळवण्यासाठी संपर्क करा.

क्लिनिक वेळ

सोमवार ते शनिवार

  • सकाळी : 10:30 ते 1:30
  • सायंकाळी : 6:00 ते 8:30

आमच्याकडे उपलब्ध उपचार

पचन विकार

अ‍ॅसिडिटी, IBS, अल्सरेटिव्ह कोलायटिस, बद्धकोष्ठता, गॅस.

सांधेदुखी

संधिवात, सर्व्हायकल, पाठदुखी, गुडघेदुखी.

त्वचारोग

सोरायसिस, एक्झिमा, पिंपल्स, त्वचेचे विकार.

स्त्रीरोग

पीसीओडी, पाळी विकार, हार्मोनल समस्या.

लिव्हर विकार

फॅटी लिव्हर, कावीळ, लिव्हर सिरोसिस.

पंचकर्म

बस्ती, नस्य, विरेचन, शिरोधारा उपचार.

आमचे लोकेशन

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

वेदाकेअर आयुर्वेद येथे कोणत्या आजारांवर उपचार केले जातात?

पचन विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पीसीओडी, लिव्हर विकार, किडनी समस्या, पंचकर्म उपचार व अनेक जुनाट आजारांवर आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत.

ऑनलाइन सल्ला उपलब्ध आहे का?

होय. फोन किंवा WhatsApp द्वारे ऑनलाइन सल्ला उपलब्ध आहे.

अपॉइंटमेंट कशी बुक करावी?

9028191155 या नंबरवर कॉल किंवा WhatsApp करून अपॉइंटमेंट बुक करू शकता.

पंचकर्म सुविधा उपलब्ध आहेत का?

होय. अनुभवी वैद्यकीय मार्गदर्शनाखाली विविध पंचकर्म उपचार उपलब्ध आहेत.

पत्ता

ऑफिस नं-1, पहिला मजला, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, परिहार चौक, ITI रोड, औंध, पुणे, महाराष्ट्र-411067


वेळ

सोमवार ते शनिवार

सकाळी १०.३० ते दुपारी ०१.३०
सायंकाळी ०६.०० ते रात्री ०८.३०

अपॉइन्‍ट्मेन्‍टसाठी संपर्क

9028191155

Stay Connected

Send A Message

This field is required.
This field is required.
This field is required.