Uncategorized

POTACHE AAJAR TREATMENT पोटाचे विकार डॉक्टर पोटाचे आजार उपचार

पोटाचे पचनाचे आजार व आयुर्वेद

पोटाचे पचनाचे आजार- बदललेल्या जीवनपद्धतीमुळे पोटाचे आजार हि केवळ एवढीच व्याप्ती नसून याचा परिणाम म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीची कार्यक्षमता, तत्परता, एकाग्रता अनेक पटीने कमी झाली आहे.

आरोग्यास गुणकारी पानक- सरबत

पानक – सरबत उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले कि सगळ्याचे पाय थंड पेयांच्या दिशेला वळू लागतात. उन्हाळ्याच्या काळात वातावरणातील सूर्याची तेजस्वी किरण आणि अति-पातळ गरम हवा शरीरातील ओलसरपणा कमी करते. वाढलेली उष्णता, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे वाहत असलेली गरम वाऱ्याची झळ, खूपच कष्टदायक व स्वास्थ्यास हानिकारक ठरते. यामुळे शरीरातील जलीय अंशाचा नाश होऊन शरीरात अशक्तपणा, अस्वस्थता, चिंता, थकवा …

आरोग्यास गुणकारी पानक- सरबत Read More »

female infertility stri vandhytva स्त्री वंध्यत्व

स्त्री वंध्यत्व

वंध्यत्व म्हणजे गर्भधारण करण्यास असमर्थता. गर्भधारणा होण्यासाठी शुक्र व रज हे महत्त्वाचे आहे. अर्थात ते प्राकृत स्थितीत असणे गरजेचे असते. शुक्र व रज यांच्यात कोणत्याही प्रकारचा विकृती निर्माण झाल्यास अथवा नाश झाल्यास विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होतो अथवा गर्भधारणा होत नाही.

शितपित्त-pitt-uthane-urticaria-ayurvedic-treatment

शितपित्त- अंगावर पित्त उठणे

व्यवहारात आपल्यापैकी काहींना कधी ना कधी अंगावर खाज येऊन ‘पित्त उठणे’, ‘चट्टे उठणे’, ‘गांधी उठणे’ असा त्रास जाणवला असेल. काहींना तापमान बदल्यावर, घाम आल्यावर, तणाव, चिंता, सूर्यप्रकाशात गेल्यावर, आणि गरम-थंड पाण्याचा संपर्क झाल्यावर, पित्त वाढल्यामुळे, शरीरातील इतर काही आजारांमुळे एखाद-दुसर्‍या वेळा असा त्रास होतो, तर काही लोकांना ऋतू बदलल्यावर, खूप दिवस सातत्याने किंवा काही महिन्यांपासून वर्षापर्यंत टिकू शकतो. तर काहींमध्ये जन्मतःच असलेल्या ऑटोइम्यून डिसऑर्डरमुळे सातत्याने हा रोग त्रास देताना आढळतो.
सामान्यत: या त्रासाला ऍलर्जी म्हणतात, हे चट्टे 24 तासांच्या आत कोणत्याही डागाशिवाय, जखमेशिवाय कमी होतात. पापण्या, ओठ आणि जीभ यासारख्या भागातील श्लेष्मल त्वचेचा सहभाग हा या पित्ताचाच एक गंभीर प्रकार असतो.

awala navami / amalaki navami / amalaki ekadashi / awala ekadashi / आवळा नवमी

Awala Navami | Amalaki Navami | आवळा नवमी

भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून विशिष्ट फळांना धार्मिक कार्यात महत्त्व दिले आहे. अशांपैकी एक फळ म्हणजे आवळा होय.भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून विशिष्ट फळांना धार्मिक कार्यात महत्त्व दिले आहे. अशांपैकी एक फळ म्हणजे आवळा होय.

मनोविकार प्रकार

मानसिक आजार बदलत्या आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळे आपण सर्व अत्यंत तणावाखाली वावरत आहोत. महागाई, नोकऱ्यांचा अभाव, नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट) नोकरी असल्यास प्रचंड कामाचा ताण, मुलांचे भवितव्य,कुटुंबातील व्यक्तिची व्यसनाधिनता(दारू, सिगरेट), विभक्त कुटुंबपद्धती या सर्व घटकामुळे आपले मन कायम प्रचंड दडपणाखाली असते व एक दिवस भावनांचा बांध तुटतो व आपले आपल्यावरचे नियंत्रण सुटते. खालील काही लक्षणे आपण …

मनोविकार प्रकार Read More »

Raktamokshan रक्तमोक्षण

रक्तमोक्षण

रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजे त्याग करणे, सांडणे, वाहविणे, विकारकारक दृष्ट रक्ताचा त्याग केल्यावर आजाराचा जोर कमी पडून रुग्णास बरे वाटावे हा आयुर्वेद चिकित्सकांचा नेहमीचा अनुभव आहे. रक्तमोक्षण : ज्या चिकित्सा पध्दतीमध्ये रूग्ण शरिरातून दूषित झालेले रक्‍त बाहेर काढले जाते त्या क्रियेस रक्‍तमोक्षण असे म्हणतात. रक्त हे लाल असते हे खरे पण जे लाल असते ते रक्तच …

रक्तमोक्षण Read More »

virechan panchakarma विरेचन पंचकर्म

विरेचन

पंचकर्म चिकित्सेपैकी ‘विरेचन’ या उपक्रमात शरीरातील बिघडलेले दोष जुलाबावाटे, गुदद्वारामार्गबाहेर काढले जातात. विशेषत्वाने पित्त आणि कफ वातासाठीही उपक्रम उपयुक्त आहे.

तोतरे बोलणे उपाय

आपलं बोलण स्वच्छ आणि स्पष्ट असेल तर समोरच्या व्यक्तीवर छाप मारण्याचं काम सोपं होतं. पण काही मुलांना तोतर बोलण्याची समस्या सतावते आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसु लागते.

error: Content is protected !!