Vaidya Harshal Nemade

स्लीप sleep

निद्रा- झोप

शरीर निरोगी आणि सशक्त बनवण्यासाठी आयुर्वेदात तीन उपस्तंभ सांगितले आहेत. इमारतीच्या उभारणीसाठी ज्याप्रमाणे खांबाचा उपयोग होतो, त्याचप्रमाणे तुमचे आरोग्यही या तीन गोष्टींवर अवलंबून असते. हे तीन उप-स्तंभ खालीलप्रमाणे आहेत. या तिन्ही खांबांच्या सुव्यवस्थित पाठिंब्याच्या बुद्धीने शरीराला ताकद, चांगला रंग आणि शरीराची योग्य वाढ मिळू शकते आणि हे आयुष्यभर चालू राहते, जर व्यक्ती आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या …

निद्रा- झोप Read More »

पित्ताशय खडे आयुर्वेदिक उपचार

पित्ताचे खडे कसे तयार होतात? पित्ताचे खडे व आयुर्वेद उपचार

पित्ताशयाच्या विविध आजारांपैकी पित्ताशयातील खडे सर्वसामान्यपणे नियमित आढळणारा एक त्रास आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. आयुर्वेदात पित्ताश्मरी चे वर्णन पित्तज अश्मरी असे केलेले आढळते. आचार्य सुश्रुतांनी वर्णन केलेल्या सात आशयांपैकी पित्ताशय वर्णन केले आहे. पित्ताशयाला काही ठिकाणी क्लोम असे म्हटले असून आचार्य डल्हणानुसार क्लोम म्हणजे यकृताखाली उजव्या बाजूला तिळाच्या आकाराप्रमाणे दिसणारा अवयव. Cholelithiasis- …

पित्ताचे खडे कसे तयार होतात? पित्ताचे खडे व आयुर्वेद उपचार Read More »

अम्लपित्त-amlapitt-acidity

अम्लपित्त- Acidity

अम्लपित्त टाळा स्वतःला वाचवा | Ayurvedic Medicine for Acidity घसा व अन्न नळी यांची जळजळ करीत तोंडावाटे आंबट अथवा कडु चवीचे पिवळ्या रंगाचे पित्त पडते. या पित्ताबरोबर न पचलेले अन्नही पडते. पित्ताने होणारे अजीर्ण म्हणजे विदग्धाजीर्ण होय आणि हेच अजीर्ण फारच वाढले म्हणजे अम्लपित्ताचा-अ‍ॅसिडिटी-Acidity विकार होतो. अम्लपित्त कशामुळे होते | Causes of imbalance in the …

अम्लपित्त- Acidity Read More »

पित्ताशय खडे प्रश्नोत्तरे

संपर्क 9175069155 वेळ सोम -शनी10.00-2.0006.00-8.30 पत्ता ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. येथे आयुर्वेदिक उपचार मिळतात. पुणे येथील सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

साबुदाणा – Sabudana – Sago

साबुदाणा हा वनस्पतीच्या कंदमुळापासून बनतो. टॅपिओका या नावाच्या वनस्पतीच्या कंदापासून साबुदाणा बनतो. या झाडाचा कंद सोलून किंचित वाफऊन बारीक लगदा करतात. हा लगदा चाळणीवर टाकतात. त्यातून पडणाऱ्या छोट्या छोट्या गोळ्या वाळवतात. मूळ हा भाग वनस्पतीच्या इतर सर्व भागांपेक्षा गुरू असतो. साबुदाणा पचन होण्यास अंदाजे ४-५ तासांचा कालावधी लागतो. अत: मंदाग्नी व विषमाग्नी या अवस्थांत निषिद्ध, …

साबुदाणा – Sabudana – Sago Read More »

आयुर्वेदिक प्रकृती विचार

आयुर्वेदामध्ये मनुष्याच्या शरीर बलाच्या व एकूण स्वास्थरक्षणार्थ प्रकृतिची परीक्षा करावी असे ग्रंथात सांगितले आहे. प्रकृति ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते किंवा प्रत्येक मनुष्याची प्रकृति भिन्न भिन्न असते.

बेल फळ – आयुर्वेदिक उपयोग

बेलफळाचे कच्चे आणि पक्के असे दोन प्रकार असतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये नेहमी याप्रकारे यांचा उपयोग केला जातो. अर्धवट पिकलेले बेलफळ वाळवून ठेवतात त्यालाच बेल काचरी असे म्हणतात. ज्या वेळेस संडासला पातळ होते किंवा संडास बांधून होत नसेल.फक्त होत नसेल आणि जर वारंवार पाण्यासारखे जुलाब होत असतील तर त्यावर उत्तम उपयोगी पडते. संपूर्ण पिकलेले बेल फळ हे …

बेल फळ – आयुर्वेदिक उपयोग Read More »

पुरुष वंध्यत्व- Male Infertility

बीज म्हणजे शुक्राणु. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी शुक्राणूंची संख्या किमान २० दशलक्ष असणे आवश्यक आहे. ह्यापैकी फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा होण्यास पात्र ठरतो तरीदेखील ही संख्या कमी असून चालत नाही. ह्या शुक्राणूंना विशिष्ट गती असावी लागते. ह्या गतीला मोटिलिटी म्हणतात. हा शुक्राणु गर्भाशयात प्रवेश करून पुढे बीजवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. एकूण शुक्राणूंपैकी कमीतकमी ३० % शुक्राणुंनी …

पुरुष वंध्यत्व- Male Infertility Read More »

पांढरे कोड – vitiligo

पांढरे कोड हा फक्त त्वचेचाच विकार आहे व यापासून शरीर अगर जीवित यास अपाय नाही. हा विकार स्पर्शसंचारीही नाही. लोक याला मानतात तितका तो भयंकर नाही; एवढेच नव्हे तर दिसण्याला त्वचा विरुप दिसते यापेक्षा त्या विकारापासून त्रासही नाही. हा थोडासा आनुवंशिक आहे. हा विकार दोन प्रकारचा असतो. एका प्रकारात त्वचा पांढरी दिसते व दुसऱ्या प्रकारात लालसर …

पांढरे कोड – vitiligo Read More »

error: Content is protected !!