मलावष्टंभ – पोट साफ न होणे
पोट साफ न होणे मलावष्टंभ – पोट साफ न होणे हा उपद्रव मनुष्यांतच फार आढळतो. इतर प्राण्यांत कमी असतो. याचे कारण इतर प्राणी वेळच्या वेळी मलविसर्जन करितात. पण मनुष्यप्राणी मलविसर्जनाची हयगय करितो. जेव्हां निकडच लागेल तेव्हा मात्र इलाज चालत नाही.वेग येताच मलोत्सर्ग झाल्यास मग तक्रारच नाही, पण तो गुदाच्यावरच्या भागावर कोंडून ठेविला म्हणजे त्याचे वटक …