शरीरात वात दोष हा कफ व पित्त या दोन दोषांना काम करण्यास प्रवृत्त करत असतो. अशा वात दोषासाठी औषधी तेल हे अंत:बाहय वापरणे गरजेचे असते. त्याबरोबर बस्ति उपचार हि प्रत्येक आजाराची निम्मी उपचार पद्धत आहे. पाठीचा मणका आणि त्यावर परिणाम करणारे शरीरातील सर्व घटक आणि वातविकार जसे कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, हातापायाला मुग्या येणे, स्लीपडिस्क, कॉर्ड कॉमप्रेशन, गृध्रसी वात, हात पाय वाळणे, फ्रोझन शौल्डर, टेनिस एल्बो, त्वचा विकार, पोटाचे आजार, पित्ताचे विकार, गर्भाशयाचे आजार, वंध्यत्व ई. सर्व आजारात बस्ती उपचार उत्तम उपयोगी पडते.
Pingback: विरेचन - www.harshalnemade.com
Pingback: पित्ताशय-३-खडे-व-आयुर्वद - www.harshalnemade.com
Pingback: प्रोस्टेटच्या तक्रारी व आयुर्वेद - www.harshalnemade.com
Pingback: बस्ति-आरोग्याचे प्रवेशद्वार
Pingback: केस वाढीसाठी उपाय - www.harshalnemade.com
Pingback: भुक न लागणे- www.harshalnemade.com
Pingback: प्रोस्टेटच्या तक्रारी व आयुर्वेद – www.harshalnemade.com