Liver and Gall bladder

पित्ताशय खडे आयुर्वेदिक उपचार

पित्ताशय खडे आयुर्वेद उपाय

पित्ताशयातील खडे हा बऱ्यापैकी आढळणारा एक पोटविकार. स्त्रियांत तो पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. बदलता आधुनिक आहार आणि जीवनशैलीनेमुळे काही आजार वाढत्या प्रमाणात आढळू लागले त्यापैकी हा एक. पित्ताशयातील खड्यांवर आयुर्वेद चिकित्सेने खुपच चांगला व कायमस्वरूपी उपचार होतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्‍ती ही दुसर्‍या व्यक्‍तींपेक्षा भिन्‍न मानली जाते म्हणजे जरी पित्ताशयातील खड्यांचे चार रुग्ण समोर असतील तरी …

पित्ताशय खडे आयुर्वेद उपाय Read More »

पित्ताशयाचे खडे व आयुर्वेद

पित्ताशयातील खडे नेहमी आढळणारी समस्या आहे. यामधे पित्तातील घटक पदार्थ एकत्रित येऊन तयार झालेला दगडासारखा कठीण पदार्थ. काही वेळेस ते एखाद्या दगडाप्रमाणे गोलाकार तर काही वेळा छोटे असतात. काही रुग्णांमध्ये ते रेतीप्रमाणे असतात. पित्ताशय आणि पित्तनलिका यामध्ये याचा प्रादुर्भाव आढळतो. समाजातील ५ ते २५ टक्के लोकांमध्ये पित्ताशयातील दगड आढळतात.

error: Content is protected !!
Exit mobile version