Month: June 2022

पुरुष वंध्यत्व- Male Infertility

बीज म्हणजे शुक्राणु. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी शुक्राणूंची संख्या किमान २० दशलक्ष असणे आवश्यक आहे. ह्यापैकी फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा होण्यास पात्र ठरतो तरीदेखील ही संख्या कमी असून चालत नाही. ह्या शुक्राणूंना विशिष्ट गती असावी लागते. ह्या गतीला मोटिलिटी म्हणतात. हा शुक्राणु गर्भाशयात प्रवेश करून पुढे बीजवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. एकूण शुक्राणूंपैकी कमीतकमी ३० % शुक्राणुंनी …

पुरुष वंध्यत्व- Male Infertility Read More »

पांढरे कोड – vitiligo

पांढरे कोड हा फक्त त्वचेचाच विकार आहे व यापासून शरीर अगर जीवित यास अपाय नाही. हा विकार स्पर्शसंचारीही नाही. लोक याला मानतात तितका तो भयंकर नाही; एवढेच नव्हे तर दिसण्याला त्वचा विरुप दिसते यापेक्षा त्या विकारापासून त्रासही नाही. हा थोडासा आनुवंशिक आहे. हा विकार दोन प्रकारचा असतो. एका प्रकारात त्वचा पांढरी दिसते व दुसऱ्या प्रकारात लालसर …

पांढरे कोड – vitiligo Read More »

error: Content is protected !!
Exit mobile version