hanemade

POTACHE AAJAR TREATMENT पोटाचे विकार डॉक्टर पोटाचे आजार उपचार

पोटाचे पचनाचे आजार व आयुर्वेद

पोटाचे पचनाचे आजार- बदललेल्या जीवनपद्धतीमुळे पोटाचे आजार हि केवळ एवढीच व्याप्ती नसून याचा परिणाम म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीची कार्यक्षमता, तत्परता, एकाग्रता अनेक पटीने कमी झाली आहे.

विरेचन

पंचकर्म चिकित्सेपैकी ‘विरेचन’ या उपक्रमात शरीरातील बिघडलेले दोष जुलाबावाटे, गुदद्वारामार्गबाहेर काढले जातात. विशेषत्वाने पित्त आणि कफ वातासाठीही उपक्रम उपयुक्त आहे.

बस्ती म्हणजे एनिमा एक मोठा गैरसमज

बस्ती म्हणजे एनिमा असा व्यवहारातील भयंकर मोठा गैरसमज आहे. कृतीतील साधर्म्यामुळे हा गैरसमज झालेला आहे. परंतु पोट, मांड्या व पाठ, मांड्या याठिकाणी औषधी सिद्ध तेल लावून तेल लावलेल्या ठिकाणी विशिष्ट औषधी सिद्ध शेक करून पोटामध्ये औषधी सिद्ध स्नेह पदार्थ,तेल,काढे,दूध,तूप गुदमार्गाद्वारे घेणे अशा पद्धतीने बस्ती उपचार करावयाचा असतो. यापूर्वी शरीरातील अजीर्ण अग्निमांद्य नष्ट्य करायचे असते. शरीरात …

बस्ती म्हणजे एनिमा एक मोठा गैरसमज Read More »

प्रोस्टेट तक्रारी व आयुर्वेद

प्रोस्टेट तक्रारी व आयुर्वेद Prostate Problems Treatment in Ayurveda पन्नास वर्षापेक्षा जास्त वयातील पुरुषांची प्रोस्टेटच्या त्रासांमुळे ग्रस्त असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रोस्टेट ग्रंथी ही एक नर ग्रंथी आहे, आणि आकारात मोठ्या अक्रोडसारखे आहे. प्रोस्टेट मुत्रपिंडाच्या खाली स्थित एक लहान ग्रंथी आहे आणि मुत्राशयच्या पायथ्याजवळ, मुत्रमार्गाच्या सुरूवातीस मुत्रमार्गाभोवती स्थित आहे. हि ग्रंथी लैंगिक आणि लघवीच्या कार्यांमध्ये …

प्रोस्टेट तक्रारी व आयुर्वेद Read More »

किडनी फेल्युअर आणि आयुर्वेद

वृक्काची उत्पत्ती आयुर्वेदानुसार प्रसादरूप कफ उत्तम रक्त आणि मेद धातु यापासून सांगितली आहे त्यामुळे जठरातील पचन, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, चुकीचे व चुकीच्या पद्धतीने अन्न सेवन हे वृक्कांच्या निकामी होण्याचे प्रधान कारण आहे.

लिव्हर सिऱ्हॉसिस आजारामध्ये प्रथम यकृताच्या पेशी फुटतात. त्यांचे कार्य मंदावते आणि हळूहळू त्या नष्ट होतात. त्याची जागा तंतुमय पेशींनी भरून येते. हे तंतू यकृताचे नेहमीचे कार्य करण्यास असमर्थ असतात.

पित्त उठणे उपाय

पित्त उठणे उपाय शरीराच्या नियमित कार्यांसाठी पित्त प्रमाणात असणे हे आरोग्यास हितकर आहे. परंतु हेच बिघडल्यास त्वचेवर व डोक्यावरसुद्धा कोठेही वर्तुळाकार पित्त चकंदळे अथवा मंडल उठणे, शितपित्त होय. क्वचित ही मंडले तोंडावर व आतुन घशातील त्वचेवरही उठतात.  हा एक लवकर पसरणारा रोग असून यामध्ये त्वचेवर लहान, मोठी, तांबुस मंडले उठतात. अंगावर लाल फोड येणे, अंगावर …

पित्त उठणे उपाय Read More »

यकृत आजार व आयुर्वेद

अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, जास्त मद्यपान, प्रदूषण आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा विनाशक वापर यामुळे यकृत रोग वाढत आहेत हल्ली बदलत्या जीवनशैली मूळे केवळ अल्कोहॉलिक मंडळींना होणारे “पोटातले पाणी” वा “लिव्हर सीरोसिस” वगैरे ऐकतच आहोत. परंतु शुद्ध सात्विक खानपान असणाऱ्या मंडळींनाही “फॅटी लिव्हर” ची तक्रार आपण नियमित झालेली आपण पाहतोय.

DHANVANTARI JAYANTI /DHANTRAYODASHI

भगवान धन्वन्तरी विष्णुजी के १२ वे अवतार है, जो कृतयुग मे समुद्रमंथन से अवतीर्ण हुये १३ वे रत्न है. भगवान धन्वन्तरी अपने बाये हाथ मे अमृत का कलश धारण किया है अश्विन मास कृष्ण १३ ये भगवान धन्वन्तरीप्रकट दिन है भगवान धन्वन्तरी का वाहन कमल है और उन्हें पितल का धातु प्रिय है भगवान धन्वन्तरी …

DHANVANTARI JAYANTI /DHANTRAYODASHI Read More »

पित्ताशयाचे खडे व आयुर्वेद

पित्ताशयातील खडे नेहमी आढळणारी समस्या आहे. यामधे पित्तातील घटक पदार्थ एकत्रित येऊन तयार झालेला दगडासारखा कठीण पदार्थ. काही वेळेस ते एखाद्या दगडाप्रमाणे गोलाकार तर काही वेळा छोटे असतात. काही रुग्णांमध्ये ते रेतीप्रमाणे असतात. पित्ताशय आणि पित्तनलिका यामध्ये याचा प्रादुर्भाव आढळतो. समाजातील ५ ते २५ टक्के लोकांमध्ये पित्ताशयातील दगड आढळतात.

error: Content is protected !!
Exit mobile version