कंबरदुखी – आयुर्वेदिक लेप, बस्ती व पंचकर्माने नैसर्गिक आराम
पूर्वीच्या काळी चुलीसमोर खाली बसून स्वयंपाक केला जाई. दररोज संपूर्ण अंगाला तैल लावून गरम पाण्याने स्नान केले जाई. मासिक पाळीवेळी बाहेर बसून शरीर व मन यांना संपूर्ण विश्रान्ति मिळत असे, त्यासहच दूध तूप यांची आवड असून शारीरिक कष्ट देखील होत असत. त्याचा परिणाम म्हणून आयुर्वेदीय स्नेहन – स्वेदन वातशमन होऊन पर्यायाने कंबर, पाठ, मान, गुडघेदुखी […]