मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार – SPINE PROBLEMS AND AYURVED
पूर्वीच्या काळी चुलीसमोर खाली बसून स्वयंपाक केला जाई. दररोज संपूर्ण अंगाला तैल लावून गरम पाण्याने स्नान केले जाई. मासिक पाळीवेळी बाहेर बसून शरीर व मन यांना संपूर्ण विश्रान्ति देत असत, त्यासहच दूध तूप यांची आवड असून शारीरिक कष्ट देखील होत असत. त्याचा परिणाम म्हणून आयुर्वेदीय स्नेहन – स्वेदन वातशमन होऊन पर्यायाने कंबर, पाठ, मान, गुडघेदुखी […]









