सुवर्णप्राशन संस्कार: बालकांसाठी प्राचीन आयुर्वेदिक इम्युनिटी बूस्टर
आजकाल घरात बाळ जन्माला आल्यावर, बालरोगतज्ज्ञ बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या विकासासाठी विविध लसीकरणाचे वेळापत्रक देतात. लसीकरणामुळे शरीराची आजारांशी लढण्याची नैसर्गिक क्षमता वाढते. लसीकरणाची ही आधुनिक संकल्पना सर्वांना परिचयीची असली तरी, हजारो वर्षांपासून आपल्या भारतीय परंपरेत यासारखाच एक प्रभावी उपाय अस्तित्वात आहे: सुवर्णप्राशन संस्कार. आधुनिक विज्ञानाने वेगवेगळ्या आजारांवरील लसींचा शोध घेण्यापूर्वीच, आपल्या प्राचीन आयुर्वेदिक आचार्यांनी रोगप्रतिकारक शक्ती […]




