लिव्हर सिरोसिस – आयुर्वेदात उपचाराची आशा
लिव्हर सिरोसिस – आयुर्वेदात उपचाराची आशा “डॉक्टर, माझं यकृत सिरोसिसमुळे खूपच बिघडत चाललंय… आता काही करता येईल का?” रुग्णाच्या डोळ्यांत काळजी होती, पण आशेची एक हलकीशी झलकही दिसत होती. अशा अनेक रुग्णाचा एकच प्रश्न असतो — यावर मार्ग आहे का? होय, नक्कीच आहे. आयुर्वेदात यकृत सिरोसिसवर प्रभावी आणि शास्त्रीय उपचार आहेत. आजकाल यकृताचं आरोग्य हे […]








