नेत्रतर्पण (नेत्रबस्ती) – डोळ्यांचे पोषण करणारा आयुर्वेदिक उपाय
तर्पयतिति, तृप्तीकरं यद् तद् तर्पणम् । ज्या क्रियेमुळे अवयवास तृप्ती मिळते त्या क्रियेस तर्पण असे म्हणतात. डोळ्यांना झालेले विविध आजारांच्या चिकित्सेमध्ये डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आयुर्वेद शास्त्राने नेत्रतर्पण हा एक चिकित्सा उपक्रम सांगितलेला आहे.नेत्रतर्पणाने मानेवरील अवयवांचे व नेत्रगत असलेल्या दोषांचे स्त्रावरूपाने शोधन व शमन केले जाते. नेत्र तर्पण विधी :- नेत्रतर्पण सकाळी किंवा सायंकाळी […]







