वर्षा ऋतुचर्या- पावसाळ्यात पाळावयाचे नियम
वर्षा ऋतुचर्या- पावसाळ्यात पाळावयाचे नियमग्रीष्म कालामध्ये रस आणि स्नेह हे शोषले गेल्याने शरीरस्थ जाठराग्नी दुर्बल होतो. तसेच वर्षांकालामध्ये वातादि दोषामुळे दुर्बल झालेला हा अग्नि अधिकच दुषित वा मंद होतो. या ऋतुतील अम्ल विपाकी जल व मंद जठराग्नी मुळे वातदोष प्रकुपित होतो. यासाठीच वर्षा ऋतूत सर्वसाधारण विधी म्हणजेच ज्याने वात, पित, कफाचे शमन होईल आणि अग्नि […]