किडनी फेल्युअर – डायलेसिसशिवाय आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म
शरीरामध्ये निरनिराळ्या अवयवांची अलग अलग आणि एकत्रित अशी कामे ठरलेली असतात त्याचा आपण शिकत असताना लहानपणापासून विचार अभ्यास करीत असतो त्या अभ्यासात आपण भारतीय असून देखील आयुर्वेद शास्र विचारांचा मागमूसही नसतो त्याचा परिणाम म्हणुनच वैद्य, डाँक्टर्स, होमिओपॅथी यांच्या मानसिकतेवर आणि उपचारांवर येतो. वृक्काची उत्पत्ती आयुर्वेदानुसार प्रसादरूप कफ उत्तम रक्त आणि मेद धातु यापासून सांगितली आहे […]










