पित्त उठणे-शितपित्त आणि त्वचेला खाज येणे – आयुर्वेदिक उपाय
पित्त उठणे: कारणे, लक्षणे आणि उपाय पित्त उठणे म्हणजे काय? शरीराच्या नियमित कार्यांसाठी पित्त प्रमाणात असणे हे आरोग्यास हितकर आहे. परंतु, पित्ताचा समतोल बिघडल्यास त्वचेवर किंवा डोक्यावर कुठेही वर्तुळाकार पित्त चकंदळे अथवा मंडले उठू शकतात, ज्याला शीतपित्त असे म्हणतात. ही मंडले क्वचित तोंडावर किंवा घशातील त्वचेवरही दिसून येतात. हा एक जलद पसरणारा त्वचारोग आहे, ज्यामध्ये










