अग्निमांद्य आणि भूक न लागण्यावर उपाय: आयुर्वेदिक उपचार
मंदाग्निचा अर्थ पचनशक्तीत विकार उत्पन्न होणे हा आहे, खाल्लेल्या अन्नाचे पचन ज्या कारणांनी होते त्यात बिघाड होऊन अन्नाचे पचन चांगले होत नाही. ह्याचेच नांव मंदाग्नि आहे. अन्नाने शरीराची वाढ होते आणि दैनंदिन काम करण्यामुळे शरीरातील ज्या द्रव्याचा क्षय होतो ती द्रव्यें शरीरास न मिळाली तर शरीराचा क्षय होणे निश्चितच आहे. प्रत्येक दिवशी खालेल्या जेवणामुळे शरीरातील








