दुखण्यावर आयुर्वेदिक उपाय – नैसर्गिक वेदनाशामक उपचार
आपल्या शरीराला आणि मनाला वेगवेगळ्या पद्धतीच्या दुखण्याची जाणीव होत असते. सांधेदुखी, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इ. दुखणे हे शरीरात त्या त्या स्थानानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असते. आयुर्वेदामधे याचे प्रकार सांगितले आहे. जसे टोचल्याप्रमाणे, फुटल्याप्रमाणे, पिळल्याप्रमाणे, मुंग्या येणे, बधिर होणे अश्या अंतर्बाह्य वेदना शरीरात असतात. वेदनांचे प्रकार आणि त्यांचे स्वरूप आयुर्वेदानुसार वेदनांचे स्वरूप हे दोषांच्या (वात, पित्त, कफ)









