निद्रा- झोप

शरीर निरोगी आणि सशक्त बनवण्यासाठी आयुर्वेदात तीन उपस्तंभ सांगितले आहेत. इमारतीच्या उभारणीसाठी ज्याप्रमाणे खांबाचा उपयोग होतो, त्याचप्रमाणे तुमचे आरोग्यही या तीन गोष्टींवर अवलंबून असते. हे तीन उप-स्तंभ खालीलप्रमाणे आहेत. आहार निद्रा- झोप ब्रह्मचर्य या तिन्ही खांबांच्या सुव्यवस्थित पाठिंब्याच्या बुद्धीने शरीराला ताकद, चांगला रंग आणि शरीराची योग्य वाढ मिळू शकते आणि हे आयुष्यभर चालू राहते, जर …

निद्रा- झोप Read More »

साबुदाणा – Sabudana – Sago

साबुदाणा हा वनस्पतीच्या कंदमुळापासून बनतो. टॅपिओका या नावाच्या वनस्पतीच्या कंदापासून साबुदाणा बनतो. या झाडाचा कंद सोलून किंचित वाफलून तुडवून (पायांनी) लगदा करतात. हा लगदा चाळणीवर टाकतात. त्यातून पडणाऱ्या छोट्या छोट्या गोळ्या वाळवतात. मूळ हा भाग वनस्पतीच्या इतर सर्व भागांपेक्षा गुरू असतो. साबुदाणा पचन होण्यास अंदाजे ४-५ तासांचा कालावधी लागतो. अत: मंदाग्नी व विषमाग्नी या अवस्थांत …

साबुदाणा – Sabudana – Sago Read More »

आयुर्वेदिक प्रकृती विचार

आयुर्वेदामध्ये मनुष्याच्या शरीर बलाच्या व एकूण स्वास्थरक्षणार्थ प्रकृतिची परीक्षा करावी असे ग्रंथात सांगितले आहे. प्रकृति ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते किंवा प्रत्येक मनुष्याची प्रकृति भिन्न भिन्न असते.

बेल फळ – आयुर्वेदिक उपयोग

बेलफळाचे कच्चे आणि पक्के असे दोन प्रकार असतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये नेहमी याप्रकारे यांचा उपयोग केला जातो. अर्धवट पिकलेले बेलफळ वाळवून ठेवतात त्यालाच बेल काचरी असे म्हणतात. ज्या वेळेस संडासला पातळ होते किंवा संडास बांधून होत नसेल.फक्त होत नसेल आणि जर वारंवार पाण्यासारखे जुलाब होत असतील तर त्यावर उत्तम उपयोगी पडते. संपूर्ण पिकलेले बेल फळ हे …

बेल फळ – आयुर्वेदिक उपयोग Read More »

पुरुष वंध्यत्व- Male Infertility

बीज म्हणजे शुक्राणु. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी शुक्राणूंची संख्या किमान २० दशलक्ष असणे आवश्यक आहे. ह्यापैकी फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा होण्यास पात्र ठरतो तरीदेखील ही संख्या कमी असून चालत नाही. ह्या शुक्राणूंना विशिष्ट गती असावी लागते. ह्या गतीला मोटिलिटी म्हणतात. हा शुक्राणु गर्भाशयात प्रवेश करून पुढे बीजवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. एकूण शुक्राणूंपैकी कमीतकमी ३० % शुक्राणुंनी …

पुरुष वंध्यत्व- Male Infertility Read More »

अम्लपित्त-amlapitt-acidity

अम्लपित्त- Acidity

अम्लपित्त टाळा स्वतःला वाचवा | Ayurvedic Medicine for Acidity घसा व अन्न नळी यांची जळजळ करीत तोंडावाटे आंबट अथवा कडु चवीचे पिवळ्या रंगाचे पित्त पडते. या पित्ताबरोबर न पचलेले अन्नही पडते. पित्ताने होणारे अजीर्ण म्हणजे विदग्धाजीर्ण होय आणि हेच अजीर्ण फारच वाढले म्हणजे अम्लपित्ताचा-अ‍ॅसिडिटी-Acidity विकार होतो. अम्लपित्त कशामुळे होते | Causes of imbalance in the …

अम्लपित्त- Acidity Read More »

पांढरे कोड – vitiligo

पांढरे कोड हा फक्त त्वचेचाच विकार आहे व यापासून शरीर अगर जीवित यास अपाय नाही. हा विकार स्पर्शसंचारीही नाही. लोक याला मानतात तितका तो भयंकर नाही; एवढेच नव्हे तर दिसण्याला त्वचा विरुप दिसते यापेक्षा त्या विकारापासून त्रासही नाही. हा थोडासा आनुवंशिक आहे. हा विकार दोन प्रकारचा असतो. एका प्रकारात त्वचा पांढरी दिसते व दुसऱ्या प्रकारात लालसर …

पांढरे कोड – vitiligo Read More »

पोटाचे-पचनाचे आजार

पोटाचे पचनाचे आजार व आयुर्वेद

पोटाचे पचनाचे आजार- बदललेल्या जीवनपद्धतीमुळे पोटाचे आजार हि केवळ एवढीच व्याप्ती नसून याचा परिणाम म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीची कार्यक्षमता, तत्परता, एकाग्रता अनेक पटीने कमी झाली आहे.

error: Content is protected !!
Scroll to Top