Uncategorized

LIVER Yakrut aajar TREATMENT

यकृत रोग सामान्य उपचार व पथ्य

यकृत रोगावर सामान्यत: सर्व प्रकारचे रक्‍तपित्तघ्न उपचार करावेत. रक्‍त व पित्त यांचा आश्रयाश्रयी भाव लक्षात घेता. विरेचन व रक्तमोक्षण हे महत्त्वाचे उपक्रम आहेत.

मलावष्टंभ – पोट साफ न होणे

पोट साफ न होणे मलावष्टंभ – पोट साफ न होणे हा उपद्रव मनुष्यांतच फार आढळतो. इतर प्राण्यांत कमी असतो. याचे कारण इतर प्राणी वेळच्या वेळी मलविसर्जन करितात. पण मनुष्यप्राणी मलविसर्जनाची हयगय करितो. जेव्हां निकडच लागेल तेव्हा मात्र इलाज चालत नाही.वेग येताच मलोत्सर्ग झाल्यास मग तक्रारच नाही, पण तो गुदाच्यावरच्या भागावर कोंडून ठेविला म्हणजे त्याचे वटक …

मलावष्टंभ – पोट साफ न होणे Read More »

बस्ती म्हणजे एनिमा एक मोठा गैरसमज

बस्ती म्हणजे एनिमा असा व्यवहारातील भयंकर मोठा गैरसमज आहे. कृतीतील साधर्म्यामुळे हा गैरसमज झालेला आहे. परंतु पोट, मांड्या व पाठ, मांड्या याठिकाणी औषधी सिद्ध तेल लावून तेल लावलेल्या ठिकाणी विशिष्ट औषधी सिद्ध शेक करून पोटामध्ये औषधी सिद्ध स्नेह पदार्थ,तेल,काढे,दूध,तूप गुदमार्गाद्वारे घेणे अशा पद्धतीने बस्ती उपचार करावयाचा असतो. यापूर्वी शरीरातील अजीर्ण अग्निमांद्य नष्ट्य करायचे असते. शरीरात …

बस्ती म्हणजे एनिमा एक मोठा गैरसमज Read More »

prostate ayurvedic treatment

प्रोस्टेट तक्रारी व आयुर्वेद

प्रोस्टेट तक्रारी व आयुर्वेद Prostate Problems Treatment in Ayurveda पन्नास वर्षापेक्षा जास्त वयातील पुरुषांची प्रोस्टेटच्या त्रासांमुळे ग्रस्त असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रोस्टेट ग्रंथी ही एक नर ग्रंथी आहे, आणि आकारात मोठ्या अक्रोडसारखे आहे. प्रोस्टेट मुत्रपिंडाच्या खाली स्थित एक लहान ग्रंथी आहे आणि मुत्राशयच्या पायथ्याजवळ, मुत्रमार्गाच्या सुरूवातीस मुत्रमार्गाभोवती स्थित आहे. हि ग्रंथी लैंगिक आणि लघवीच्या कार्यांमध्ये …

प्रोस्टेट तक्रारी व आयुर्वेद Read More »

लैंगिक समस्या

लैंगिक समस्या या बऱ्याच व्यक्तींमध्ये असतात. प्रत्येक स्त्री-पुरुष आयुष्यात कधी ना कधी लैंगिक समस्येला सामोरा गेलेला असतो अथवा लैंगिकते संबंधी काही तरी शंका उत्पन्न झालेली असते. तुमच्या जोडीदाराला लैंगिक समस्या असल्यास त्याला विश्वासात घेऊन आधार द्या. त्याच्याबरोबर उपचारात सहभागी व्हा. लैंगिक समुपदेशनाद्वारे समस्यांचं समाधान होऊ शकतं. स्वतःच औषधोपचार करणं टाळा. योग्य व प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच …

लैंगिक समस्या Read More »

वसंत ऋतुचर्या-vasant rutucharya

वसंत ऋतुचर्या

वसंत ऋतु हा शीत व ग्रीष्म ऋतुचा संधिकाळ आहे. यावेळ अधिक थंडीही नसते व अधिक उकाडाही नसतो. या आंब्याच्या मोहराच्या मनमोहक सुवासाने युक्‍त वारे सर्वत्र असतात. वसंत ऋतूला ‘ऋतुराज” सुद्धा म्हटले जाते.

gout ayurveda treatment

गाऊट-वातरक्त-आहार

वातरक्त- गाऊट  पथ्य अपथ्य अपथ्य : आहार मका, पालेभाज्या  टाळाव्या. चुका, अंबाडी, करडई, मुळा, मिरची, गरम मसाले, तळून केलेले पदार्थ हे वर्ज्य करावे. कुळीथ, उडीद, वाल, वाटाणे, पावटे टाळावेत. मासे, डुक्कर, सांबर, सुकविलेले मांस-मासे टाळावेत. अननस, संत्री, पपनस टाळावेत. दही, ताक, आंबट ताक विशेषतः टाळावेत. सर्व प्रकारची गरम पेय टाळावेत. तांबडा भोपळा, साबुदाणा, लसूण टाळावेत. …

गाऊट-वातरक्त-आहार Read More »

kidney treatment pune

किडनी फेल्युअर आणि आयुर्वेद

वृक्काची उत्पत्ती आयुर्वेदानुसार प्रसादरूप कफ उत्तम रक्त आणि मेद धातु यापासून सांगितली आहे त्यामुळे जठरातील पचन, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, चुकीचे व चुकीच्या पद्धतीने अन्न सेवन हे वृक्कांच्या निकामी होण्याचे प्रधान कारण आहे.

ayurvedic treatment for fatty liver

लिव्हर सिऱ्हॉसिस आजारामध्ये प्रथम यकृताच्या पेशी फुटतात. त्यांचे कार्य मंदावते आणि हळूहळू त्या नष्ट होतात. त्याची जागा तंतुमय पेशींनी भरून येते. हे तंतू यकृताचे नेहमीचे कार्य करण्यास असमर्थ असतात.

urticaria पित्त उठणे शितपित्त

पित्त उठणे उपाय

पित्त उठणे उपाय शरीराच्या नियमित कार्यांसाठी पित्त प्रमाणात असणे हे आरोग्यास हितकर आहे. परंतु हेच बिघडल्यास त्वचेवर व डोक्यावरसुद्धा कोठेही वर्तुळाकार पित्त चकंदळे अथवा मंडल उठणे, शितपित्त होय. क्वचित ही मंडले तोंडावर व आतुन घशातील त्वचेवरही उठतात.  हा एक लवकर पसरणारा रोग असून यामध्ये त्वचेवर लहान, मोठी, तांबुस मंडले उठतात. अंगावर लाल फोड येणे, अंगावर …

पित्त उठणे उपाय Read More »

error: Content is protected !!