बेल (बिल्व) फळ आणि पानांचे फायदे:
बेलफळाचे कच्चे आणि पक्के असे दोन प्रकार असतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये नेहमी याप्रकारे यांचा उपयोग केला जातो. अर्धवट पिकलेले बेलफळ वाळवून ठेवतात त्यालाच बेल काचरी असे म्हणतात. ज्या वेळेस संडासला पातळ होते किंवा संडास बांधून होत नसेल.फक्त होत नसेल आणि जर वारंवार पाण्यासारखे जुलाब होत असतील तर त्यावर उत्तम उपयोगी पडते. संपूर्ण पिकलेले बेल फळ हे […]