पित्ताशय खडे आयुर्वेद उपाय
पित्ताशयातील खडे हा बऱ्यापैकी आढळणारा एक पोटविकार. स्त्रियांत तो पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. बदलता आधुनिक आहार आणि जीवनशैलीनेमुळे काही आजार वाढत्या प्रमाणात आढळू लागले त्यापैकी हा एक. पित्ताशयातील खड्यांवर आयुर्वेद चिकित्सेने खुपच चांगला व कायमस्वरूपी उपचार होतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्ती ही दुसर्या व्यक्तींपेक्षा भिन्न मानली जाते म्हणजे जरी पित्ताशयातील खड्यांचे चार रुग्ण समोर असतील तरी …