पंचकर्म – वमन
‘पंचकर्म’ हे शोधन कर्म आहे. पंचकर्मापैकी सर्वात प्रथम कर्म वमन हे आहे. वात, पित्त, कफ या तीन दोषांपैकी वमन ही कफाची चिकित्सा. ज्या कर्मामध्ये औषधांच्या उपयोगाने शरीरातील बिघडलेले दोषांना शास्त्रीय पद्धतीने उर्ध्वभाग (मुखावाटे) म्हणजे उलटीवाटे बाहेर काढले जाते त्यास वमन म्हणतात. आयुर्वेदात कोणतेही कर्म हे ३ भागात केले जाते. ज्यामुळे या कर्माचा शरीराला व्याधीमुक्त करण्यासाठी […]