लठ्ठपणा …….एक गंभीर समस्या
चंद्र ज्याप्रमाणे कले कलेने वाढतो, त्याप्रमाणे सध्याच्या स्त्री –पुरुष आणि लहान मुलांमुलींचे वजन हे किलो किलोने वाढत आहे. बदललेली जीवनपद्धती,चंगळवाद यांच्या पाठोपाठ वजनाची समस्या कधी आपल्या आयुष्यात दबक्या पावलांनी आली आणि वरकरणी छोटी वाटणाऱ्या या समस्येचा कधी भस्मासूर झाला हे समझलेच नाही. वजन वाढवणाऱ्या कारणांच्या जागरूकतेचा अभाव आणि त्यामुळे झालेले चुकीचे मार्गदर्शन यामुळे वजनाच्या समस्येची […]









