टाचदुखीवर आयुर्वेदिक उपाय – स्पर व प्लांटर फॅसाइटिससाठी
मनुष्याचे जीवन फार धावपळीचे झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही थोडा वेळ व्यायाम करण्यासाठी काढत नाही. परंतु याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात, आपल्याला दिसून येतात, जसे – लठ्ठपणा वाढणे, सांधे दुखणे, लवकर थकवा येणे इत्यादी. एक नवीन लक्षण आजकाल फार वाढलेला दिसतो ते आहे “ टाच दुखणे ” आजकाल टाचदुखीचे प्रमाण खूप वाढलेले बघण्यात येते.