साबुदाणा – Sabudana – Sago
साबुदाणा हा वनस्पतीच्या कंदमुळापासून बनतो. टॅपिओका या नावाच्या वनस्पतीच्या कंदापासून साबुदाणा बनतो. या झाडाचा कंद सोलून किंचित वाफऊन बारीक लगदा करतात. हा लगदा चाळणीवर टाकतात. त्यातून पडणाऱ्या छोट्या छोट्या गोळ्या वाळवतात. मूळ हा भाग वनस्पतीच्या इतर सर्व भागांपेक्षा गुरू असतो. साबुदाणा पचन होण्यास अंदाजे ४-५ तासांचा कालावधी लागतो. अत: मंदाग्नी व विषमाग्नी या अवस्थांत निषिद्ध, …