आरोग्यास गुणकारी पानक- सरबत
पानक – सरबत उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले कि सगळ्याचे पाय थंड पेयांच्या दिशेला वळू लागतात. उन्हाळ्याच्या काळात वातावरणातील सूर्याची तेजस्वी किरण आणि अति-पातळ गरम हवा
पित्ताशय खडे आयुर्वेद उपाय
पित्ताशयातील खडे हा बऱ्यापैकी आढळणारा एक पोटविकार. स्त्रियांत तो पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. बदलता आधुनिक आहार आणि जीवनशैलीनेमुळे काही आजार वाढत्या प्रमाणात आढळू लागले त्यापैकी
स्त्री वंध्यत्व
वंध्यत्व म्हणजे गर्भधारण करण्यास असमर्थता. गर्भधारणा होण्यासाठी शुक्र व रज हे महत्त्वाचे आहे. अर्थात ते प्राकृत स्थितीत असणे गरजेचे असते. शुक्र व रज यांच्यात कोणत्याही प्रकारचा विकृती निर्माण झाल्यास अथवा नाश झाल्यास विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होतो अथवा गर्भधारणा होत नाही.
शितपित्त- अंगावर पित्त उठणे
व्यवहारात आपल्यापैकी काहींना कधी ना कधी अंगावर खाज येऊन ‘पित्त उठणे’, ‘चट्टे उठणे’, ‘गांधी उठणे’ असा त्रास जाणवला असेल. काहींना तापमान बदल्यावर, घाम आल्यावर, तणाव, चिंता, सूर्यप्रकाशात गेल्यावर, आणि गरम-थंड पाण्याचा संपर्क झाल्यावर, पित्त वाढल्यामुळे, शरीरातील इतर काही आजारांमुळे एखाद-दुसर्या वेळा असा त्रास होतो, तर काही लोकांना ऋतू बदलल्यावर, खूप दिवस सातत्याने किंवा काही महिन्यांपासून वर्षापर्यंत टिकू शकतो. तर काहींमध्ये जन्मतःच असलेल्या ऑटोइम्यून डिसऑर्डरमुळे सातत्याने हा रोग त्रास देताना आढळतो.
सामान्यत: या त्रासाला ऍलर्जी म्हणतात, हे चट्टे 24 तासांच्या आत कोणत्याही डागाशिवाय, जखमेशिवाय कमी होतात. पापण्या, ओठ आणि जीभ यासारख्या भागातील श्लेष्मल त्वचेचा सहभाग हा या पित्ताचाच एक गंभीर प्रकार असतो.
Awala Navami | Amalaki Navami | आवळा नवमी
भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून विशिष्ट फळांना धार्मिक कार्यात महत्त्व दिले आहे. अशांपैकी एक फळ म्हणजे आवळा होय.भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून विशिष्ट फळांना धार्मिक कार्यात महत्त्व दिले आहे. अशांपैकी एक फळ म्हणजे आवळा होय.
मनोविकार प्रकार
मानसिक आजार बदलत्या आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळे आपण सर्व अत्यंत तणावाखाली वावरत आहोत. महागाई, नोकऱ्यांचा अभाव, नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट) नोकरी असल्यास प्रचंड कामाचा ताण, मुलांचे
रक्तमोक्षण
रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजे त्याग करणे, सांडणे, वाहविणे, विकारकारक दृष्ट रक्ताचा त्याग केल्यावर आजाराचा जोर कमी पडून रुग्णास बरे वाटावे हा आयुर्वेद चिकित्सकांचा नेहमीचा अनुभव आहे.
विरेचन
पंचकर्म चिकित्सेपैकी ‘विरेचन’ या उपक्रमात शरीरातील बिघडलेले दोष जुलाबावाटे, गुदद्वारामार्गबाहेर काढले जातात. विशेषत्वाने पित्त आणि कफ वातासाठीही उपक्रम उपयुक्त आहे.
तोतरे बोलणे उपाय
आपलं बोलण स्वच्छ आणि स्पष्ट असेल तर समोरच्या व्यक्तीवर छाप मारण्याचं काम सोपं होतं. पण काही मुलांना तोतर बोलण्याची समस्या सतावते आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसु लागते.
यकृत रोग सामान्य उपचार व पथ्य
यकृत रोगावर सामान्यत: सर्व प्रकारचे रक्तपित्तघ्न उपचार करावेत. रक्त व पित्त यांचा आश्रयाश्रयी भाव लक्षात घेता. विरेचन व रक्तमोक्षण हे महत्त्वाचे उपक्रम आहेत.
मलावष्टंभ – पोट साफ न होणे
पोट साफ न होणे मलावष्टंभ – पोट साफ न होणे हा उपद्रव मनुष्यांतच फार आढळतो. इतर प्राण्यांत कमी असतो. याचे कारण इतर प्राणी वेळच्या वेळी
बस्ती म्हणजे एनिमा एक मोठा गैरसमज
बस्ती म्हणजे एनिमा असा व्यवहारातील भयंकर मोठा गैरसमज आहे. कृतीतील साधर्म्यामुळे हा गैरसमज झालेला आहे. परंतु पोट, मांड्या व पाठ, मांड्या याठिकाणी औषधी सिद्ध तेल
वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संपर्क
9028191155
91750 69155
वेळ
सोम - शनी
10.30-13.30
18.00-20.30
पत्ता
ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे