आमरस आवडतो मग हे वाचाचं
आंब्याचा रस हे उत्तम शक्तीवर्धक औषध आहे म्हणून वैशाख व जेष्ठ महिन्यात आंबे खावे. लहानांपासुन थोऱ्यामोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणाऱ्या आमरसामुळे अशक्तता कमी होते, ताकद वाढते,वजन वाढण्यास मदत होते. कैऱ्या झाडावर असतानाच जमिनीवर पडू न देता, ते तोडून गवताच्या अढीत नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबाच वापरावा. नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा लवकर खराब होत नाही. केमिकल, कारबाईड, चुना लावलेल्या आंबा लवकर […]