वसंत ऋतुचर्या- Vasant Rutucharya
वसंत ऋतुचर्या – वसंत ऋतू उत्तरायणात दुसरा ऋतु, ह्या ऋतूत थंडी ओसरून हळू हळू सूर्याची किरणे तीव्र होऊ लागतात आणि वातावरणात गरमीची चाहूल लागते. वसंत ऋतु हा शीत व ग्रीष्म ऋतुचा संधिकाळ आहे. यावेळ अधिक थंडीही नसते व अधिक उकाडाही नसतो. या आंब्याच्या मोहराच्या मनमोहक सुवासाने युक्त वारे सर्वत्र असतात. वसंत ऋतूला ‘ऋतुराज” सुद्धा म्हटले […]