ताक
ताक
पानक – सरबत उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले कि सगळ्याचे पाय थंड पेयांच्या दिशेला वळू लागतात. उन्हाळ्याच्या काळात वातावरणातील सूर्याची तेजस्वी किरण आणि अति-पातळ गरम हवा शरीरातील ओलसरपणा कमी करते. वाढलेली उष्णता, अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे वाहत असलेली गरम वाऱ्याची झळ, खूपच कष्टदायक व स्वास्थ्यास हानिकारक ठरते. यामुळे शरीरातील जलीय अंशाचा नाश होऊन शरीरात अशक्तपणा, अस्वस्थता, चिंता, थकवा …
पित्ताशयातील खडे हा बऱ्यापैकी आढळणारा एक पोटविकार. स्त्रियांत तो पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. बदलता आधुनिक आहार आणि जीवनशैलीनेमुळे काही आजार वाढत्या प्रमाणात आढळू लागले त्यापैकी हा एक. पित्ताशयातील खड्यांवर आयुर्वेद चिकित्सेने खुपच चांगला व कायमस्वरूपी उपचार होतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्ती ही दुसर्या व्यक्तींपेक्षा भिन्न मानली जाते म्हणजे जरी पित्ताशयातील खड्यांचे चार रुग्ण समोर असतील तरी …