मनोविकार प्रकार
मानसिक आजार बदलत्या आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळे आपण सर्व अत्यंत तणावाखाली वावरत आहोत. महागाई, नोकऱ्यांचा अभाव, नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट) नोकरी असल्यास प्रचंड कामाचा ताण, मुलांचे भवितव्य,कुटुंबातील व्यक्तिची व्यसनाधिनता(दारू, सिगरेट), विभक्त कुटुंबपद्धती या सर्व घटकामुळे आपले मन कायम प्रचंड दडपणाखाली असते व एक दिवस भावनांचा बांध तुटतो व आपले आपल्यावरचे नियंत्रण सुटते. खालील काही लक्षणे आपण …