Month: March 2021

लैंगिक समस्या

लैंगिक समस्या या बऱ्याच व्यक्तींमध्ये असतात. प्रत्येक स्त्री-पुरुष आयुष्यात कधी ना कधी लैंगिक समस्येला सामोरा गेलेला असतो अथवा लैंगिकते संबंधी काही तरी शंका उत्पन्न झालेली असते. तुमच्या जोडीदाराला लैंगिक समस्या असल्यास त्याला विश्वासात घेऊन आधार द्या. त्याच्याबरोबर उपचारात सहभागी व्हा. लैंगिक समुपदेशनाद्वारे समस्यांचं समाधान होऊ शकतं. स्वतःच औषधोपचार करणं टाळा. योग्य व प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच …

लैंगिक समस्या Read More »

वसंत ऋतुचर्या-vasant rutucharya

वसंत ऋतुचर्या

वसंत ऋतु हा शीत व ग्रीष्म ऋतुचा संधिकाळ आहे. यावेळ अधिक थंडीही नसते व अधिक उकाडाही नसतो. या आंब्याच्या मोहराच्या मनमोहक सुवासाने युक्‍त वारे सर्वत्र असतात. वसंत ऋतूला ‘ऋतुराज” सुद्धा म्हटले जाते.

error: Content is protected !!