व्हिटॅमिन बी१२ कमी आहे पण लक्षणे नाहीत? खरं काय आहे?
मुख्य मुद्दे: लेखक परिचय हा लेख डॉ. हर्षल नेमाडे (BAMS, MD (AM), ADYA) यांनी लिहिला आहे. त्यांना आयुर्वेद क्षेत्रातील १८+ वर्षांचा क्लिनिकल अनुभव असून पचनसंस्था विकार, जीवनशैली विकार, रक्तदोष, त्वचारोग आणि पंचकर्म उपचारांमध्ये विशेष अनुभव आहे. डॉ. नेमाडे हे पुण्यातील Vedacare Ayurved Clinic येथे प्रॅक्टिस करतात. व्हिटॅमिन B12 कमी असणे म्हणजे शरीरात लाल रक्तपेशी, मज्जातंतू […]

