गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत? जाणुन घ्या.
घरोघरी गणपती पूजन होते व गणपतीला दुर्वा प्रिय असल्यामुळें त्या गणपतीला वाहतात.म्हणुनच दुर्वा सर्वांच्या परिचियांची आहे. परंतु दुर्वा गणपतीला का प्रिय आहेत जाणुन घ्या. गणेश पुराणात अनलासुराची कथा सांगून दुर्वाचे महात्म्य व दुर्वा चे फायदे फार मार्मिकतेने दिले आहे. अनलासुराची सुरस कथा. पुर्वी अनलासुर नावाचा महान पराक्रमी राक्षस होऊन गेला. तो इतका प्रबळ झाला होता […]