वेदना आणि आयुर्वेद
वेदना आणि आयुर्वेद आपल्या शरीराला आणि मनाला वेगवेगळ्या पद्धतीच्या दुखण्याची जाणीव होत असते. सांधेदुखी, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इ. दुखणे हे शरीरात त्या त्या स्थानानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असते आयुर्वेदामधे याचे प्रकार सांगितले आहे. जसे टोचल्याप्रमाणे फुटल्याप्रमाणे, पिळल्याप्रमाणे, मुंग्या येणे, बधिर होणे अश्या अंतर्बाह्य वेदना शरीरात असतात. शरीरातील वातदोष व दुषित रक्त हे दोन प्रधान घटक प्राधान्याने …