नेत्रधावन
नेत्रधावन ।। सर्वेन्द्रियाणां नयनं प्रघानम् ।। सर्व इंद्रियांमध्ये नयन (नेत्र, डोळा) हे प्रधान इंद्रिय आहे. डोळा व दृष्टी ही परमेश्वराने मानवाला दिलेली पंचज्ञानेंद्रियांतील सर्वोत्कृष्ट देणगी आहे. मानवाचे बहुतांशी ज्ञान व जीवनपद्धती ही डोळा व दृष्टीवर अवलंबून असते. अशा प्रधान इंदियांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व इंद्रियास झालेल्या आजारांच्या चिकित्सेसाठी आयुर्वेद शास्त्राने ‘नेत्रधावन’ हा एक चिकित्सा उपक्रम …