पित्त उठणे उपाय
पित्त उठणे उपाय शरीराच्या नियमित कार्यांसाठी पित्त प्रमाणात असणे हे आरोग्यास हितकर आहे. परंतु हेच बिघडल्यास त्वचेवर व डोक्यावरसुद्धा कोठेही वर्तुळाकार पित्त चकंदळे अथवा मंडल उठणे, शितपित्त होय. क्वचित ही मंडले तोंडावर व आतुन घशातील त्वचेवरही उठतात. हा एक लवकर पसरणारा रोग असून यामध्ये त्वचेवर लहान, मोठी, तांबुस मंडले उठतात. अंगावर लाल फोड येणे, अंगावर …