मानदुखी आयुर्वेदिक उपचार
मानदुखी आणि आयुर्वेदिक उपचार NECK PAIN AYURVEDIC TREATMENT वय वर्ष 35 नंतर शरीराच्या होणारया झीजेमुळे वातप्रकोप होऊन मानदुखीचा आजार हा दिसुन येतो. मानदुखीची कारणे:- अतिस्थुलपणा, अतिव्यायाम, अतिशुक्रक्षय वातुळ पदार्थांचे अतिरिक्त सेवन, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, स्रियांच्या बाबतीत मासिक पाळी व गर्भाशयाच्या तक्रारी, पाठीच्या मणक्यात दिलेली इंजेक्शने, मणक्यातील जन्मजात विकृती, चुकीच्या पद्धतीने झोपणे, मुळव्याध, रक्ताल्पता, पांडुरोग, …