डॉ. हर्षल नेमाडे
आजार नाही, तर आरोग्य हीच प्राथमिकता
ही विचारधारा घेऊन डॉ. हर्षल नेमाडे गेल्या १७ वर्षांहून अधिक काळ आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहेत. पुण्यातील नाडी परीक्षणात तज्ज्ञ, पंचकर्म तज्ञ, आणि आयुर्वेदिक उपचार तज्ञ आहेत.
वेदाकेअर आयुर्वेद क्लिनिकची खास वैशिष्ट्ये
१. नैसर्गिक उपचार पद्धती:
डॉ. हर्षल नेमाडे यांचं उपचार तत्त्व हे संपूर्ण जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करतं.
आहार-विहार, दिनचर्या, मानसिक आरोग्य, आणि शुद्ध आयुर्वेदिक औषधे यांचा समन्वय करून रुग्णाची प्रकृती संतुलित केली जाते.
२. पंचकर्म थेरपीज:
वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण ही पंचकर्मे रुग्णाच्या प्रकृतीनुसार केली जातात.
डायबेटीससाठी पंचकर्म उपचार, Panchakarma therapy for stress, किंवा natural liver cirrhosis cure शोधणाऱ्यांसाठी येथे योग्य उपचार उपलब्ध आहे.
३. तज्ञ उपचार – खालील आजारांवर विशेष उपचार:
- पोटाचे आजार आयुर्वेद उपचार
- किडनी फेलवर आयुर्वेद उपचार (Ayurvedic medicine for kidney failure)
- PCOD ayurvedic treatment Maharashtra – साठी वैयक्तिक उपचार योजना
- Fatty Liver व Cirrhosis वर नैसर्गिक थेरपी
- त्वचारोग (Psoriasis, Eczema, Urticaria) साठी आयुर्वेदिक स्किन ट्रीटमेंट
- मानसिक आजार – डिप्रेशन, अॅन्झायटी, निद्रानाश यासाठी नैसर्गिक उपाय
- सांधेदुखी, पाठीचा त्रास, मणक्याचे विकार – सांधेदुखीवर बेस्ट आयुर्वेदिक उपचार
वैद्य.हर्षल नेमाडे यांचा दृष्टिकोन
रोगावर उपचार करणे हे केवळ लक्ष्य नसून, रुग्णाची संपूर्ण जीवनशैली आरोग्यपूर्ण करणे ही खरी चिकित्सा आहे.
उपचार पद्धती:
- नाडी परीक्षण (Nadi Pariksha Specialist)
- वैयक्तिक रुग्णनिहाय चिकित्सा योजना
- पथ्य, आहार व जीवनशैली मार्गदर्शनासह संपूर्ण केअर
- आधुनिक सुविधांसह पारंपरिक आयुर्वेदीय ट्रीटमेंट
- जुनाट आजारांवर यशस्वी उपचार अनुभव
- प्रकृती विश्लेषण आणि मानसिक स्थितीचं मूल्यांकन
- शुद्ध आयुर्वेदिक औषधे
सायटिका (नस दाबणे) – आयुर्वेदिक बस्ती, कटिबस्ती व लेपाने आराम मिळवा
आपल्यापैकी बरेच जण आपल्या आयुष्यातील काही टप्प्यांवर वेदना, दुखणे आणि जखडणे यांचा सामना करतात. आजची…
दुखण्यावर आयुर्वेदिक उपाय – नैसर्गिक वेदनाशामक उपचार
आपल्या शरीराला आणि मनाला वेगवेगळ्या पद्धतीच्या दुखण्याची जाणीव होत असते. सांधेदुखी, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इ….
यकृताचे आजार (लिव्हर रोग) आयुर्वेद उपचार
आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारा यकृत हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा अंतर्गत अवयव…
नस्य पंचकर्म नाकाद्वारे शरीरशुद्धीचा उपचार
आपले संपूर्ण शरीर व संपूर्ण विश्व हे पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यामुळेच ‘जे पिंडीते…
फॅटी लिव्हर: आयुर्वेदिक उपचार आणि जीवनशैली बदल
फॅटी लिव्हर: कारण, लक्षणं आणि आयुर्वेदीय उपचार डॉक्टर, मला फॅटी लिव्हर आहे असं निदान झालंय….
बेल (बिल्व) फळ आणि पानांचे फायदे:
बेलफळाचे कच्चे आणि पक्के असे दोन प्रकार असतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये नेहमी याप्रकारे यांचा उपयोग केला…