३) अपथ्य : आहार
मका, वरी, नाचणी, सावे इत्यादी धान्ये, शेवगा, टमाटो, तांबडा भोपळा, दोडका, घोसाळी, मेथी, अंबाडी, चुका, वाल, वाटाणे, पावटे, मटकी, चवळी, उडीद, मासे, बदक, खेकडे, कोळंबी, डुक्कर, मेंढी, जांभुळ, कच्चे कवठ, अननस, आलुबुखार, पीच, करमळ, अंबाडे, चीज, पर्युषित जल, अत्यंत गरम पाणी, लसूण, आरबी, गाजर, साबुदाणा, मद्य, विरुद्धाशन, विषमाशन, तांबूलंसेवन, मीठ, तळून केलेले पदार्थ, हिंग, तीळ, मोहरी, अत्यंत चमचमीत मसालेदार पदार्थ वर्ज्य करावे.
Pingback: पित्ताशयातील खडय़ाचे आयुर्वेदिक उपाय - www.harshalnemade.com