vedacareorganizer@gmail.com

किडनी फेल्युअर आणि आयुर्वेद Ayurvedic Treatment For Kidney Failure

Ayurvedic treatment for chronic kidney failure by Dr. Harshal Nemade

शरीरामध्ये निरनिराळ्या अवयवांची अलग अलग आणि एकत्रित अशी कामे ठरलेली असतात त्याचा आपण शिकत असताना लहानपणापासून विचार अभ्यास करीत असतो त्या अभ्यासात आपण भारतीय असून देखील आयुर्वेद शास्र विचारांचा मागमूसही नसतो त्याचा परिणाम म्हणुनच वैद्य, डाँक्टर्स, होमिओपॅथी यांच्या मानसिकतेवर आणि उपचारांवर येतो. वृक्काची उत्पत्ती आयुर्वेदानुसार प्रसादरूप कफ उत्तम रक्त आणि मेद धातु यापासून सांगितली आहे

पित्त उठणे उपाय

शीतपित्त (urticaria) वर आयुर्वेदिक उपचार

शरीराच्या नियमित कार्यांसाठी पित्त प्रमाणात असणे हे आरोग्यास हितकर आहे. परंतु हेच बिघडल्यास त्वचेवर व डोक्यावरसुद्धा कोठेही वर्तुळाकार पित्त चकंदळे अथवा मंडल उठणे, शितपित्त होय. क्वचित ही मंडले तोंडावर व आतुन घशातील त्वचेवरही उठतात.  हा एक लवकर पसरणारा रोग असून यामध्ये त्वचेवर लहान, मोठी, तांबुस मंडले उठतात. अंगावर लाल फोड येणे, अंगावर खाज येणे उपाय,अंगावर

यकृताचे आजार (लिव्हर रोग) आयुर्वेद उपचार

फॅटी लिव्हरवरील आयुर्वेदिक उपचार – डॉ. हर्षल नेमाडे, Vedacare Ayurveda Ayurvedic Treatment for Fatty Liver

आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारा यकृत हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे. तो फक्त फुफ्फुस आणि हृदयाच्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. आपण फक्त एक मूत्रपिंड किंवा एकाच फुफ्फुसांसह जगू शकतो आणि प्लीहाशिवाय पूर्णपणे जगू शकतो. परंतु यकृताशिवाय आपण जगू शकत नाही. फक्त यकृताद्वारे केलेल्या एकूण कार्यांची संख्या पाचशेच्या श्रेणीमध्ये आहे. त्याच्या सामरिक

गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत? जाणुन घ्या.

गणपतीला दुर्वा प्रिय असण्याचे आयुर्वेदिक कारण – डॉ. हर्षल नेमाडे

घरोघरी गणपती पूजन होते व गणपतीला दुर्वा प्रिय असल्यामुळें त्या गणपतीला वाहतात.म्हणुनच दुर्वा सर्वांच्या परिचियांची आहे. परंतु दुर्वा गणपतीला का प्रिय आहेत जाणुन घ्या. गणेश पुराणात अनलासुराची कथा सांगून दुर्वाचे महात्म्य व दुर्वा चे फायदे फार मार्मिकतेने दिले आहे. अनलासुराची सुरस कथा. पुर्वी अनलासुर नावाचा महान पराक्रमी राक्षस होऊन गेला. तो इतका प्रबळ झाला होता

दुर्वा

दुर्वेचे महत्त्व आयुर्वेदाच्या नजरेतून

संस्कृत:- दुर्वामराठी:- हरळी, दुर्वाहिंदी:- हरीयालो, दूबBotanical: – Cynodon dactylonEnglish: – Bahama Grass, Couch Grass दुर्वा गुणधर्म नीलदुर्वा हिमा तिक्ता मधुरा तुवरा हरे ।कृफपित्तास्त बीसप तृष्णा दाहत्वगामयान ॥ दुर्वा ह्या थंड, कडू, गोड, तुरट व सारक असून कफपित्तविकार, धावरे, तहान, दाह त्वचारोग, व रक्तविकार यांचा नाश करतात. दुर्वा सर्वांच्या परिचियांच्या आहेत. कारण घरोघर गणपती पूजन होते

पित्ताशय खडे आयुर्वेद उपाय

पित्ताशय खडे – आयुर्वेदिक औषधे व पंचकर्म थेरपी

पित्ताशयातील खडे हा बऱ्यापैकी आढळणारा एक पोटविकार. स्त्रियांत तो पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो. बदलता आधुनिक आहार आणि जीवनशैलीनेमुळे काही आजार वाढत्या प्रमाणात आढळू लागले त्यापैकी हा एक. पित्ताशयातील खड्यांवर आयुर्वेद चिकित्सेने खुपच चांगला व कायमस्वरूपी उपचार होतो. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्‍ती ही दुसर्‍या व्यक्‍तींपेक्षा भिन्‍न मानली जाते म्हणजे जरी पित्ताशयातील खड्यांचे चार रुग्ण समोर असतील तरी

सायटिका / गृध्रसीवात

sciatica grudhrasi kambaret nas dabane, lumber spondylosis गृध्रसी, कंबरेत नस दाबणे आणि सायटिकासाठी आयुर्वेदिक उपचार

आपल्यापैकी बरेच जण आपल्या आयुष्यातील काही टप्प्यांवर वेदना, दुखणे आणि जखडणे यांचा सामना करतात. आजची धावपळीची जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याची सवय यांमुळे आपणच आपल्या हाडे व स्नायूंशी संबंधित समस्यांसाठी जबाबदार असतो. सायटिका ही मानवी शरीरात सापडणारी सर्वात मोठी आणि सर्वात लांब मज्जातंतू ( नर्व ) आहे. ती खाली कंबरेपासून सुरू होते आणि पुढे खाली संपूर्ण

भगवान धन्वंतरी

भगवान धन्वंतरि – आयुर्वेदाचे जनक

भगवान धन्वंतरी हे विष्णूजींचे १२ वे अवतार आहेत, जे कृतयुगात समुद्रमंथनातून अवतरलेले १३ वे रत्न आहेत. भगवान धन्वंतरी त्यांच्या डाव्या हातात अमृताचे कलश धारण केले आहे. आश्विन मास कृष्ण १३ हा भगवान धन्वंतरींचा प्रकट दिन आहे. भगवान धन्वंतरींचे वाहन कमळ आहे आणि त्यांना पितळाचे धातू प्रिय आहे. भगवान धन्वंतरींना धने आणि गुळाचा प्रसाद प्रिय आहे.

टाचदुखी आयुर्वेद उपचार-HEEL PAIN AND AYURVEDA

टाचदुखीसाठी आयुर्वेदिक उपचार – डॉ. हर्षल नेमाडे

मनुष्याचे जीवन फार धावपळीचे झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही थोडा वेळ व्यायाम करण्यासाठी काढत नाही. परंतु याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात, आपल्याला दिसून येतात, जसे – लठ्ठपणा वाढणे, सांधे दुखणे, लवकर थकवा येणे इत्यादी. एक नवीन लक्षण आजकाल फार वाढलेला दिसतो ते आहे “ टाच दुखणे ” आजकाल टाचदुखीचे प्रमाण खूप वाढलेले बघण्यात येते.