लैंगिक समस्या

लैंगिक समस्या या बऱ्याच व्यक्तींमध्ये असतात. प्रत्येक स्त्री-पुरुष आयुष्यात कधी ना कधी लैंगिक समस्येला सामोरा गेलेला असतो अथवा लैंगिकते संबंधी काही तरी शंका उत्पन्न झालेली असते. तुमच्या जोडीदाराला लैंगिक समस्या असल्यास त्याला विश्वासात घेऊन आधार द्या. त्याच्याबरोबर उपचारात सहभागी व्हा. लैंगिक समुपदेशनाद्वारे समस्यांचं समाधान होऊ शकतं. स्वतःच औषधोपचार करणं टाळा. योग्य व प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या.
ज्या व्यक्तीला किंवा जोडप्याला लैंगिक समस्या असतील त्यांनी लैंगिक समस्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वर्तमानपत्रातील जाहिराती बघून भोंदू डॉक्टरांकडे जाऊ नका.
लैंगिक समस्या दीर्घकाळ रेंगाळत ठेवू नका. त्यावर त्वरित उपचार करा. तसेच लैंगिक क्रियांची माहिती व योग्य उपचार घेतल्याने हळूहळू त्यांचे लैंगिक संबंध सामान्य करता येतात.
लैंगिक समस्या​

लैंगिक समस्या​

  • इरेक्टाइल डिसफंक्शन ED
  •  नपुंसकत्व
  • कामवासना कमी किंवा कमी सेक्स ड्राइव्ह असणे.
  • शिग्रपतन उपाय
  • लवकर किंवा अवेळी शुक्रस्खलन होणे.
  • लिंग ताठ न होणे.
  • लिंग दीर्घकाळापर्यंत उभारणे.
  • रात्री नकळत शुक्रस्त्राव होणे.
  • वंध्यत्व
  • शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता कमी.
  • हस्तमैथुन सवय.
  • लैंगिक इच्छा कमी होणे.
  • पदार्थ/सवयी/औषध यामुळे होणारे लैंगिक विकार.
  • सेक्स उत्तेजना न होणे.
  • सेक्स दरम्यान वेदना.
  • व्हेरिकोसिल
  • जननेंद्रियाची वाढ नसणे

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version