सात्विक-आहार-व-आरोग्य

सात्विक आहार व आरोग्य आहाराचे सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकार होतात. त्यातील राजस आणि तामस आहार हा आरोग्यासाठी आणि योगशास्राच्या हिशेबाने जवळ जवळ त्याज्यच आहे. सात्विक आहार हा शरीर आणि मन यांचे आरोग्य उत्तम ठेवतो. आपल्या शरीराची जडण घडण देशकालपरत्वे बदलत असली तरी सात्विक आहार घेवून त्यातून उत्पन्न झालेले शरीर व मन हे

Read More »

स्वरभंग (आवाज बसणे)

स्वरभंग- आवाज बसणे सर्दी, पडसे, खोकला, जुनाट खोकला, अति आंबट थंड पदार्थ खाणे घशातील जंतुसंसर्ग (थ्रोट इन्फेक्शन), स्वरयंत्राला सुज, घशातील फोड, घशाचा दाह किंवा घशात खवखवणे, घशाला मार लागणे, फार जोरात बोलण्याची सवय इत्यादी कारणांनी घशातून आवाज निघण्यास अडथळा होतो व त्यामुळे बोलण्याची शक्‍ती कमी होते. एखादे वेळी तर रोग्याचा आवाजे इतका बारीक होतो की,

Read More »

सातु – यव

सातु – यव प्राचीन काळापासून सातुचा उपयोग केला जात आहे. तृणधान्यांपैकी सर्वाधिक प्रसारित झालेले व जगातील जवळजवळ सर्व देशांत पिकविले जाणारे सातूचे पीक फार पूर्वीपासून ज्ञात आहे. सातू हे धान्य एक दिव्य औषध आहे. सातु स्वाद आणि आकाराच्या दृष्टीने गव्हापेक्षा अगदी वेगळा आहे, परंतु हे गव्हाच्या जातींतील धान्य आहे. गुणधर्मात सातु गव्हापेक्षा हलके धान्य आहे.

Read More »

दम्याने दमु नका तर दम भरा

दम्याने दमु नका तर दम भरा सामान्यतः दम लागल्यावर सर्वात प्रथम आठवते ते नेबुल्याझेशन म्हणजेच औषधीवाफ किंवा इंजेक्शन ज्यामुळे संकुचित श्वासवाहिन्यांचे प्रसारण होते व त्यातील अडकलेला कफ मोकळा होतो. या औषधांनी त्वरित्‌ पण तात्पुरते बरे वाटते, परंतु याने दमा कायमस्वरूपी बरा होत नसतो. श्वासवाहिन्यातील संकोच / अवरोध घालवणेसाठी पुन: पुन: इनहेलर स्प्रे, इंजेक्शन, वाफ घेणे,

Read More »

ग्रीष्म ऋतुचर्या

ग्रीष्म ऋतुचर्या वसंत ऋतु संपताच उन्हाळा सुरू होतो व सूर्याचे किरण तीव्र होऊन कडक ऊन पडते. उन्हाळा हा भारतातील सर्वात मोठा अर्थात जास्त दिवस राहणारा मौसम आहे. भारतात कित्येक ठिकाणी ८-१० महिने उन्हाळा असतो. तसे पाहिले तर ऋतु विचाराच्या दृष्टीने चैत्र ते आषाढ (एंप्रेल ते जुलाई) हा काळ उन्हाळ्याचा ऋतु मानला जातो. मे ते जुलै

Read More »

काही वेदना, त्यावरील विविध शेक

काही वेदना, त्यावरील विविध शेक निसर्गातील सूर्याप्रमाणे आपल्या शरीरात जाठराग्नी असतो. निसर्गातील निरनिराळ्या गोष्टी जसा सूर्यप्रकाशाचा त्याच्या उष्णतेचा विविध प्रकारे उपयोग करून घेतात आणि निसर्गातील सोमशक्ती आणि वायूशक्ती यातील संतूलन राखतात.  त्याचप्रमाणे शरीर उष्म्याचे किंवा जाठराग्निचे काम आहे. यासहच शरीरामध्ये जिवात्मा, मन, अहंकार, पंचज्ञानेंद्रिये आणि कर्मेन्द्रिय यांची जोड, उष्णतेच्या सहाय्याने व्याधी निवारण करण्यासाठी उपयोगी पडत

Read More »

जिव्हा परीक्षा – तुमची जीभ तुम्हाला काही सांगतेय का?

जिव्हा फक्त रसनेंद्रीय नसुन ते एक रोग परिक्षणाचे उत्तम साधन आहे. म्हटलेच आहे कि “जीभ हा पोटाचा आरसा आहे.” आयुर्वेद शास्त्र रोगाचे निदान करण्यावर भर देतो. आयुर्वेदातील प्रमुख उपचार तत्त्व हे निदानपरिवर्जन आणि संप्राप्ती भंग आहे. आयुर्वेदात रोगी परीक्षणाच्या विविध पद्धतींचे वर्णन केले आहे, अष्टविध परीक्षेच्या अंतर्गत जिव्हा परिक्षा (जीभ परीक्षा) एक आहे. याचा उल्लेख

Read More »

गुळवेल सेवनाचे प्रकार

गुळवेल सेवनाचे प्रकार अमृततुल्य गुळवेलाचे अनंत लाभ असल्याकारणाने त्याला अमृता असे संबोधले आहे. गुळवेलाच्या नित्य उपयोगाने आपण निरोगी राहून अनेक रोगांपासून सुरक्षित राहू शकतो. गुळवेलींचे खोड ओळखण्याची प्रमुख ओळख म्हणजे ताणा आडवा कापला असता आतला भाग चक्राकार असतो. गुळवेलीचा तुकडा कुठेपण ठेवला तरी त्याला नवीन अंकुर फुटून गुळवेल वाढते, तसेच तोडून आणलेला गुळवेलीचा तुकडा घरात

Read More »

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

020 4860 4039
91750 69155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

error: Content is protected !!
Scroll to Top