Elementor #748

मानदुखी आणि आयुर्वेदिक उपचार वय वर्ष 35 नंतर शरीराच्या होणार्या झीजेमुळे वातप्रकोप होऊन मानदुखीचा आजार हा दिसुन येतो. या बरोबरच अतिस्थुलपणा, अतिव्यायाम, अतिशुक्रक्षय वातुळ पदार्थांचे अतिरिक्त सेवन, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, स्रियांच्या बाबतीत मासिक पाळी व गर्भाशयाच्या तक्रारी, पाठीच्या मणक्यात दिलेली इंजेक्शने, मणक्यातील जन्मजात विकृती, चुकीच्या पद्धतीने झोपणे, मुळव्याध, रक्ताल्पता, पांडुरोग, डोक्यावर फार ओझे वाहुन

Read More »

लेपाचे शास्र आणि वेदना

लेपाचे शास्र आणि वेदना लेप म्हणजे ओढा घालणे असा व्यवहारात साधा अर्थ आहे, परंतु चरक ॠषींनी शरीराच्या आजारांसाठी आभ्यन्तर शुद्धी ( पंचकर्म व पोटातील औषधी ) तसेच बाह्यशुद्धी साठी अंगाला तेल लावणे, उटणे लावणे, लेप लावणे इ प्रकार सांगितले आहेत. आजार समूळ जाण्यासाठी म्हणूनच लेपाचा प्रभावीपणे वापर करता येतो. लेपामूळे त्वचा विकार, सोरायसिस , वातरक्त,

Read More »

Elementor #750

वेदना आणि आयुर्वेद आपल्या शरीराला आणि मनाला वेगवेगळ्या पद्धतीच्या दुखण्याची जाणीव होत असते. सांधेदुखी, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इ. दुखणे हे शरीरात त्या त्या स्थानानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असते आयुर्वेदामधे याचे प्रकार सांगितले आहे. जसे टोचल्याप्रमाणे फुटल्याप्रमाणे, पिळल्याप्रमाणे, मुंग्या येणे, बधिर होणे अश्या अंतर्बाह्य वेदना शरीरात असतात. शरीरातील वातदोष व दुषित रक्‍त हे दोन प्रधान घटक प्राधान्याने

Read More »

चेहऱ्याचे आरोग्य आणि आयुर्वेद

चेहऱ्याचे आरोग्य आणि आयुर्वेद मुरमे, पुटकुळ्या, डोळ्या खालील काळी वर्तुळे, नाकाचे हाड वाढणे, मुरमांचे खड्डे आणि डाग, अतिरिक्त लव (स्रीयांचे बाबतीत) हिरवी दाढी, चाई पडणे, रुक्षत्वचा, तेलकट त्वचा, तिरळेपणा, चामखिळ, वांग, दातांच्या विकृति, ओठावरील पांढरे डाग, चेहरा काळा पडणे इत्यादी कारणांनी चेहर्याचे आरोग्य बिघडते आणि त्याचा परिणाम शारिरीक मानसिक व्यक्तिमत्वावर घडतो. मानेपासून वरील भागांत आयुर्वेद

Read More »

लठ्ठपणा …….एक गंभीर समस्या

लठ्ठपणा …….एक गंभीर समस्या चंद्र ज्याप्रमाणे कले कलेने वाढतो, त्याप्रमाणे सध्याच्या स्त्री –पुरुष आणि लहान मुलांमुलींचे वजन हे किलो किलोने वाढत आहे. बदललेली जीवनपद्धती,चंगळवाद यांच्या पाठोपाठ वजनाची समस्या कधी आपल्या आयुष्यात दबक्या पावलांनी आली आणि वरकरणी छोटी वाटणाऱ्या या समस्येचा कधी भस्मासूर झाला हे समझलेच नाही. वजन वाढवणाऱ्या कारणांच्या जागरूकतेचा अभाव आणि त्यामुळे झालेले चुकीचे

Read More »

कंबर दुखी आणि आयुर्वेद उपचार

कंबर दुखी आणि आयुर्वेद उपचार पूर्वीच्या काळी चुलीसमोर खाली बसून स्वयंपाक केला जाई. दररोज संपूर्ण अंगाला तैल लावून गरम पाण्याने स्नान केले जाई. मासिक पाळीवेळी बाहेर बसून शरीर व मन यांना संपूर्ण विश्रान्ति मिळत असे, त्यासहच दूध तूप यांची आवड असून शारीरिक कष्ट देखील होत असत. त्याचा परिणाम म्हणून आयुर्वेदीय स्नेहन – स्वेदन वातशमन होऊन

Read More »

वमन

‘पंचकर्म’ हे शोधन कर्म आहे. पंचकर्मापैकी सर्वात प्रथम कर्म वमन हे आहे. वात, पित्त, कफ या तीन दोषांपैकी वमन ही कफाची चिकित्सा. ज्या कर्मामध्ये औषधांच्या उपयोगाने शरीरातील बिघडलेले दोषांना शास्त्रीय पद्धतीने उर्ध्वभाग (मुखावाटे) म्हणजे उलटीवाटे बाहेर काढले जाते त्यास वमन म्हणतात. वमन पद्धत : आयुर्वेदात कोणतेही कर्म हे ३ भागात केले जाते. ज्यामुळे या कर्माचा

Read More »

कृमिरोग ( जंत )

शरीरात अनेक प्रकारच्या कृमिंची उत्पत्ति होत असते. यापैकी काही कृमि सहज म्हणजेच जन्मापासूनच शरीरात असतात. हे कृमि अविकारी असतात. म्हणजेच या कृमिमुळे शरीरात कोणतीही रोगची लक्षणे उत्पन्न होत नाहीत. उलट शरीर स्वास्थ्यासाठी त्यांची शरीरातील उपस्थिती आवश्यक अशीच असते. या अशा कृमिंचे वर्णन चरकाचार्यानी केलेले आहे. त्यांचे मते कृमि २ प्रकारचे असतात. १. सहज, २. वैकारिक.

Read More »

आमरस आवडतो मग हे वाचाचं

आंब्याचा रस हे उत्तम शक्‍तीवर्धक औषध आहे म्हणून वैशाख व जेष्ठ महिन्यात रोज पोटभर आंबे खावे. लहानांपासुन थोऱ्यामोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आमरसामुळे अशक्तता कमी होते, ताकद वाढते,वजन वाढण्यास मदत होते. कैऱ्या झाडावर असतानाच जमिनीवर पडू न देता, ते तोडून गवताच्या अढीत नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबाच वापरावा.  नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा लवकर खराब होत नाही. केमिकल, कारबाईड, चुना लावलेल्या

Read More »

Parkinson’s Disease and Ayurveda

Parkinson’s disease is a degenerative disorder. It is a disease of elderly and its prevalence increases from 1% in people over the age of 65 years to 5% in people over the age of 80 years and affects men and women equally. The disease has insidious onset and is slowly progressive leading to severe morbidity

Read More »

World Haemophilia Day

Haemophilia is a rare genetic disorder that interferes with your body’s ability to clot blood. This inherited disorder roughly affects 1 in 10,000 people and can severely impair your body’s ability to stop bleeding. Here are some interesting things you must know about this World Haemophilia Day What Is Haemophilia? Haemophilia is an inherited condition

Read More »

अग्निमांद्य

अग्निमांद्य-भुक कमी होणे मंदाग्निचा अर्थ पचनशक्‍तीत विकार उत्पन्न होणे हा आहे, खाल्लेल्या अन्नाचे पचन ज्या कारणांनी होते त्यात बिघाड होऊन अन्नाचे पचन चांगले होत नाही. ह्याचेच नांव मंदाग्नि आहे. अन्नाने शरीराची वाढ होते आणि दैनंदिन काम करण्यामुळे शरीरातील ज्या द्रव्याचा क्षय होतो ती द्रव्यें शरीरास न मिळाली तर शरीराचा क्षय होणे निश्‍चितच आहे. प्रत्येक दिवशी

Read More »

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

020 4860 4039
91750 69155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

error: Content is protected !!
Scroll to Top