टाचदुखी आयुर्वेद
Uncategorized
hanemade

टाचदुखी आणि आयुर्वेद

टाचदुखी वर वर पाहत जरी सामान्य वाटत असले तरी ज्याची टाच दुखत असते त्याला सकाळी उठल्यावर जमिनीला पाय टेकवताना ज्या काही वेदना होतात की त्या वेदना किती जीवघेण्या असतात ते त्यालाच समजते.

Read More »
मानदुखी आयुर्वेद उपाय
Uncategorized
hanemade

मानदुखी आयुर्वेदिक उपचार

मानदुखी आणि आयुर्वेदिक उपचार NECK PAIN AYURVEDIC TREATMENT वय वर्ष 35 नंतर शरीराच्या होणारया झीजेमुळे वातप्रकोप होऊन मानदुखीचा आजार हा दिसुन येतो. मानदुखीची कारणे:- अतिस्थुलपणा, अतिव्यायाम, अतिशुक्रक्षय वातुळ पदार्थांचे अतिरिक्त सेवन, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, स्रियांच्या बाबतीत मासिक पाळी व गर्भाशयाच्या तक्रारी, पाठीच्या मणक्यात दिलेली इंजेक्शने, मणक्यातील जन्मजात विकृती, चुकीच्या पद्धतीने झोपणे, मुळव्याध, रक्ताल्पता, पांडुरोग,

Read More »

पंचकर्माचे मनुष्य जीवनातील महत्व

पंचकर्माचे मनुष्य जीवनातील महत्व मनुष्याच्या काही उपजत इच्छा असतात. भरपूर धन मिळावे, मनोकामना पूर्ण व्हाव्यात, मोक्ष मिळावा इ. या सर्व इच्छांची पूर्तता होण्यासाठी शरीर संपदा आणि सबल मन असणे गरजेचे आहे. कारण शरीर आजारी असताना या इच्छांची पूर्तता होवू शकत नाही. आणि झाल्यास त्याचा सुखानुभव घेता येत नाही. नेमकी हीच गोष्ट आयुर्वेदिय क्रषिमुनींनी ओळखून मनुष्य

Read More »

नेत्रधावन

नेत्रधावन ।। सर्वेन्द्रियाणां नयनं प्रघानम्‌ ।। सर्व इंद्रियांमध्ये नयन (नेत्र, डोळा) हे प्रधान इंद्रिय आहे. डोळा व दृष्टी ही परमेश्वराने मानवाला दिलेली पंचज्ञानेंद्रियांतील सर्वोत्कृष्ट देणगी आहे. मानवाचे बहुतांशी ज्ञान व जीवनपद्धती ही डोळा व दृष्टीवर अवलंबून असते. अशा प्रधान इंदियांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व इंद्रियास झालेल्या आजारांच्या चिकित्सेसाठी आयुर्वेद शास्त्राने ‘नेत्रधावन’ हा एक चिकित्सा उपक्रम

Read More »

लेप-उपचार

लेप-उपचार आपण रोजच्या जीवनात अनेक असे आजार पाहत असतो की त्यावर आपल्या घरातील थोर व्यक्ती अमूक अमूक गोष्टीचा लेप करा असे सांगत असतात. लेप म्हणजे काय? एखाद्या औषधाचे चूर्ण पाण्यात दुधात, ताकात किंवा इतर द्रव पदार्थात एकत्र करून दुखणाऱ्या भागावर लावणे किंवा औषधी वनस्पती पाण्यात, दुधात, ताकात इत्यादींमध्ये उगाळून त्याचा गंध दुखणाऱ्या भागावर लावणे म्हणजे

Read More »

निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली – आयुर्वेद

निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली – आयुर्वेद आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदशास्त्राचे प्रयोजनच मुळी “ स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्‌ आतुरस्य विकारप्रशमनम्‌ च ” हे आहे. अर्थात निरोगी व्यक्‍तीच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि एवढे करूनही जर रोग झालाच तर त्यावर उपचार करणे हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. यामध्ये निरोगी व्यक्‍तीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे.

Read More »

नेत्र तर्पण

डोळ्यांना झालेले विविध आजारांच्या चिकित्सेमध्ये डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आयुर्वेद शास्त्राने नेत्रतर्पण हा एक चिकित्सा उपक्रम सांगितलेला आहे.
नेत्रतर्पणाने मानेवरील अवयवांचे व नेत्रगत असलेल्या दोषांचे स्त्रावरूपाने शोधन व शमन केले जाते.

Read More »

पुटपाक

पुटपाक पुटपाक हा नेत्रतर्पणानंतर केला जाणारा एक चिकित्सा उपक्रम आहे. तर्पणानंतर डोळ्यास आलेली क्लिन्नता दूर करण्यासाठी, नेत्रबल वाढविण्यासाठी पुटपाक उपक्रम केला जातो. नेत्रतर्पणाने डोळ्यातील दोष, रोग शांत झाल्यानंतरच पुटपाक द्यावा. तर्पण करण्यायोग्य व्यक्तीमध्येच किंवा रुग्णांमध्ये पुटपाक केला जातो. पुटपाकासाठी वापरली जाणारी औषधे व डोळ्यांच्या विविध रोगांमध्ये केल्या जाणाऱ्या उपयोगानुसार पुटपाक तीन प्रकारे करता येतो. पुटपाकाचे

Read More »

Elementor #745

काही मनोविकारांबद्दल…. बदलत्या आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळे आपण सर्व अत्यंत तणावाखाली वावरत आहोत. महागाई, नोकऱ्यांचा अभाव, नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट) नोकरी असल्यास प्रचंड कामाचा ताण, मुलांचे भवितव्य, कुटुंबातील व्यक्तिची व्यसनाधिनता (दारू, सिगरेट ई.), विभक्त कुटुंबपद्धती या सर्व घटकामुळे आपले मन कायम प्रचंड दडपणाखाली असते व एक दिवस भावनांचा बांध तुटतो व आपले आपल्यावरचे नियंत्रण सुटते.  खालील

Read More »
shirodhara Panchakarma
Uncategorized
hanemade

शिरोधारा

विशिष्ट प्रकारच्या औषधी तेलांची/औषधांची डोक्याच्या मध्यभागी (भुवयांच्या मध्ये) धरण्यात येणारी धार म्हणजे शिरोधारा

Read More »

नस्य

नस्य पंचकर्म आपले संपूर्ण शरीर व संपूर्ण विश्व हे पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यामुळेच ‘जे पिंडीते ब्रह्मांडी’ या न्यायाने आपल्या आसपासच्या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीर व मनावर परिणाम होत असतो. बाह्य जगाचे हे ज्ञान आपल्या शरीराला पंचज्ञानेंद्रियामार्फत होत असते. (कर्ण-नेत्र-नाक-त्वचा-जिव्हा) म्हणूनच यापैकी एकाचेही कार्य उणावले तरी संपूर्ण शरीराचा समतोल ढासळू शकतो.नाक है त्यापैकीच

Read More »

विरेचन

विरेचन पंचकर्म ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण शरीर शोधन चिकित्सा पद्धती असून हे आयुर्वेदाचे भूषणच म्हणावे लागेल. या पंचकर्म उपचारांनी शरीरातील बिघडलेल्या प्रमाणापेक्षा वाढलेल्या दोषांना (वात-पित्त-कफ) योग्य रितीने शरीराबाहेर काढून टाकले जाते, त्यामुळे दुर्धर रोग, वारंवार उद्‌भवणारे आजार, लहानसहान शारीरिक तक्रारी चांगल्याप्रकारे बऱ्या होतात. शिवाय निरोगी माणसाचे आरोग्य उत्तम टिकवले जाते. पंचकर्म चिकित्सेपैकी ‘विरेचन’ या उपक्रमात शरीरातील

Read More »

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

020 4860 4039
91750 69155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

error: Content is protected !!
Scroll to Top