Month: August 2020

दुर्वा

संस्कृत:- दुर्वामराठी:- हरळी, दुर्वाहिंदी:- हरीयालो, दूबBotanical: – Cynodon dactylonEnglish: – Bahama Grass, Couch Grass दुर्वा गुणधर्म नीलदुर्वा हिमा तिक्ता मधुरा तुवरा हरे ।कृफपित्तास्त बीसप तृष्णा दाहत्वगामयान ॥ दुर्वा ह्या थंड, कडू, गोड, तुरट व सारक असून कफपित्तविकार, धावरे, तहान, दाह त्वचारोग, व रक्तविकार यांचा नाश करतात. दुर्वा सर्वांच्या परिचियांच्या आहेत. कारण घरोघर गणपती पूजन होते …

दुर्वा Read More »

ayurvedic medicine for liver

यकृत आजार व आयुर्वेद

अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, जास्त मद्यपान, प्रदूषण आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा विनाशक वापर यामुळे यकृत रोग वाढत आहेत हल्ली बदलत्या जीवनशैली मूळे केवळ अल्कोहॉलिक मंडळींना होणारे “पोटातले पाणी” वा “लिव्हर सीरोसिस” वगैरे ऐकतच आहोत. परंतु शुद्ध सात्विक खानपान असणाऱ्या मंडळींनाही “फॅटी लिव्हर” ची तक्रार आपण नियमित झालेली आपण पाहतोय.

error: Content is protected !!