Month: July 2020

DHANVANTARI JAYANTI /DHANTRAYODASHI

भगवान धन्वन्तरी विष्णुजी के १२ वे अवतार है, जो कृतयुग मे समुद्रमंथन से अवतीर्ण हुये १३ वे रत्न है. भगवान धन्वन्तरी अपने बाये हाथ मे अमृत का कलश धारण किया है अश्विन मास कृष्ण १३ ये भगवान धन्वन्तरीप्रकट दिन है भगवान धन्वन्तरी का वाहन कमल है और उन्हें पितल का धातु प्रिय है भगवान धन्वन्तरी …

DHANVANTARI JAYANTI /DHANTRAYODASHI Read More »

पित्ताशय खडे आयुर्वेदिक उपचार

पित्ताशयाचे खडे व आयुर्वेद

पित्ताशयातील खडे नेहमी आढळणारी समस्या आहे. यामधे पित्तातील घटक पदार्थ एकत्रित येऊन तयार झालेला दगडासारखा कठीण पदार्थ. काही वेळेस ते एखाद्या दगडाप्रमाणे गोलाकार तर काही वेळा छोटे असतात. काही रुग्णांमध्ये ते रेतीप्रमाणे असतात. पित्ताशय आणि पित्तनलिका यामध्ये याचा प्रादुर्भाव आढळतो. समाजातील ५ ते २५ टक्के लोकांमध्ये पित्ताशयातील दगड आढळतात.

बस्ति-basti-panchakarma-treatment

बस्ती – आरोग्याच प्रवेशद्वार

बस्ति-आरोग्याचं प्रवेशद्वार आयुर्वेदीय ग्रंथ अष्टांगहृदयात सूत्र स्थानामध्ये पहिल्या अध्यायात वातदोष चिकित्साविषयक मूलगामी सूत्रे सांगितले आहे. शरीरजानां दोषार्णां क्रमेण परमौषधम्‌ ।बस्ति विरेको वमन तंथा तैल घृतम्‌ मधु ।। वातदोषावर बस्तिचा उपयोग व वात दोषावर तेलाचे महत्व सर्वश्रुत आहेच. वात दोषाचे नित्य जीवनात, शरीर व्यापारात महत्व अनन्य साधारण आहे. त्याचे साम्य ठेवण्याकरीता प्राकृत राखण्याकरीता बस्ति चिकित्सा ही …

बस्ती – आरोग्याच प्रवेशद्वार Read More »

mouth-ulcer-tond-yene-tondat-fodh

तोंड येणे (माऊथ अल्सर)

तोंड येणे (माऊथ अल्सर) तोंड येणे हा विकार फारच सामान्य आहे. तोंड आले की आजकाल प्रत्येकाच्या तोंडात प्रथम ‘बी- कॉम्प्लेक्स’ च येते. कारण नेहमी याच्याच कमतरतेमुळे हा होतो असे आपल्याला वाटते. मात्र आयुर्वेदात याचे काही वर्णन आहे का व यावर काही उपाय आहेत का हे जाणून घेऊया. आयुर्वेदात तोंड येणे याला ‘मुखपाक’ किंवा ‘सर्वसर’ असे म्हणतात. जिभेला, …

तोंड येणे (माऊथ अल्सर) Read More »

आयुर्वेद-मायग्रेन-उपचार

मायग्रेन एक डोकेदुखी व आयुर्वेद Ayurvedic Treatment for Migraine Headache

बहुतेक लोकांना वाटते की ते फक्त डोकेदुखीमुळे ग्रस्त आहेत आणि औषधोपचार घेत नाहीत किंवा फक्त डोकेदुखीचा परस्पर औषधोपचार करतात, ज्यामुळे त्यांना पुढे खूप त्रास भोगावा लागतो. तर अश्या या मायग्रेन जाणुन घेऊया.

वेदना आणि आयुर्वेद

वेदना आणि आयुर्वेद आपल्या शरीराला आणि मनाला वेगवेगळ्या पद्धतीच्या दुखण्याची जाणीव होत असते. सांधेदुखी, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इ. दुखणे हे शरीरात त्या त्या स्थानानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असते आयुर्वेदामधे याचे प्रकार सांगितले आहे. जसे टोचल्याप्रमाणे फुटल्याप्रमाणे, पिळल्याप्रमाणे, मुंग्या येणे, बधिर होणे अश्या अंतर्बाह्य वेदना शरीरात असतात. शरीरातील वातदोष व दुषित रक्‍त हे दोन प्रधान घटक प्राधान्याने …

वेदना आणि आयुर्वेद Read More »

केस आणि आयुर्वेद

केस वाढीसाठी उपाय सौंदर्याची कल्पना सुंदर केसांशिवाय पूर्ण होत नाही! काळे, लांब, घनदाट, निरोगी कुंतल म्हणजे सौंदर्यच अशी संकल्पना आहे. आरशात बघितलं की सर्वप्रथम आपण आपली केश रचना ठीकठाक करतो. बाजारात कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांपैकी निम्म्याच्या आसपास उत्पादने केसांसाठी असतात. केसांच्या उत्पादनाच्या जाहिराती पेपर, टी.व्ही., वेबसाईट, होर्डिंग्ज अशा कितीतरी माध्यमातून बघायला मिळतात, परंतु खरंच यांचा केसांना फायदा …

केस आणि आयुर्वेद Read More »

सायटिका / गृध्रसीवात

सायटिका / गृध्रसीवात आपल्यापैकी बरेच जण आपल्या आयुष्यातील काही टप्प्यांवर वेदना, दुखणे आणि जखडणे यांचा सामना करतात. आजची धावपळीची जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याची सवय यांमुळे आपणच आपल्या हाडे व स्नायूंशी संबंधित समस्यांसाठी जबाबदार असतो. सायटिका ही मानवी शरीरात सापडणारी सर्वात मोठी आणि सर्वात लांब मज्जातंतू ( नर्व ) आहे. ती खाली कंबरेपासून सुरू होते आणि …

सायटिका / गृध्रसीवात Read More »

टाचदुखी आणि आयुर्वेद

टाचदुखी वर वर पाहत जरी सामान्य वाटत असले तरी ज्याची टाच दुखत असते त्याला सकाळी उठल्यावर जमिनीला पाय टेकवताना ज्या काही वेदना होतात की त्या वेदना किती जीवघेण्या असतात ते त्यालाच समजते.

error: Content is protected !!